वर्धा जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025) – Wardha Gharkul Manjur List

वर्धा जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025) मध्ये नाव कसे तपासायचे हे आजचा लेखामध्ये आपण पाहणार आहोत. तर वर्धा जिल्हातील ज्या अर्जदारांनी प्रधानमंत्री आवास योजनासाठी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन केले आहेत त्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तर Wardha Gharkul Manjur यादी मध्ये आपले नाव कसा प्रकारे पहायचे त्यासाठी पूर्ण माहिती वाचावी लागेल.

वर्धा जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025)

वर्धा घरकुल योजना मंजूर यादी मध्ये नाव हे घरी बसून सुद्धा ऑनलाईन द्वारे बघू शकता तर ते कसा प्रकारे पहायचे हेच आजचा लेखामध्ये जाणून घेणार आहेत. घरकुल यादी मध्ये नाव आलेल्या अर्जदारांना घरकुल बांधकाम साठी रक्कम हि 1.20 लाख रुपये एवढी त्यांचा बँक खात्यात जमा केली जाणार आहे परंतु हि रक्कम टप्प्याने जमा होईल आणि या बद्दल अधिक माहिती तुम्हाला ग्रामपंचायत मधून मिळणार आहे.

ऑनलाईन घरकुल मंजूर यादी पहा- इथे क्लिक करा

प्रधानमंत्री आवास योजना हि संपूर्ण भारत मध्ये योजना राबवली जाते तर या योजनेतून गरजू माणसांना राहण्यासाठी घरकुल मिळते त्यासाठी आपल्याला ऑफलाईन किंवा ऑनलाईन चा माध्यमातून अर्ज करावा लागतो तरच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येतो.

Wardha Gharkul Manjur List

वर्धा जिल्हाची घरकुल योजना मंजूर यादी पाहण्यासाठी खाली सांगितल्या प्रमाणे तुमचा मोबाईल किंवा काम्पुटर वरती अशीच प्रक्रीर्या करायची आहे.

1. वर्धा जिल्हाची घरकुल यादी ऑनलाईन बघण्यासाठी www.rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx या संकेतस्थळावर जायचे आहे.

2. त्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूने राज्य निवडायला येईल तिथे महाराष्ट्र निवडा, नंतर जिल्हा येईल त्यामध्ये वर्धा हे निवडा व खाली तुमची पंचायत समिती ठिकाण निवडायला लागेल आणि शेवटी तुमचे गावाचे नाव निवडा.

Wardha Gharkul Manjur ListWardha Gharkul Manjur Yadi 2025
Wardha Gharkul Manjur Yadi 2025

3. हे सर्व निवडून झाल्यावर तुम्ही सन हे २०२४-२०२५ हे पर्याय निवडाचे आहे आणि योजनेचे नाव मध्ये सर्वात पहिला पर्याय निवडा.

4. नंतर खाली तुम्हाला एक captcha येणार आहे तो भरून झाल्यावर नंतर सबमिट वरती क्लिक करा.

5. तुमचा समोर लगेच तुमचा गावाची घरकुल मंजूर झालेली यादी येणार आहे. यादी आल्यावर तुम्ही ती डाऊनलोड pdf करा आणि नंतर त्यामध्ये तुमचे नाव पहा.

जर तुमचे नाव असेल तर खूप चांगली गोष्टी आहे कारण जर नाव आल असेल तर तुम्हाला घरकुल मंजूर झालेल आहे आणि जर यादी मध्ये नाव नसेल तर एकदा ग्रामपंचायत मध्ये जावून विचारा.

हे पण वाचा:

सातारा जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025).
पुणे जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025).

1 thought on “वर्धा जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025) – Wardha Gharkul Manjur List”

Leave a Comment