ठाणे जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025) – Thane Gharkul Manjur List

ठाणे जिल्हा मध्ये राहणाऱ्या उमेदवारांनी प्रधानमंत्री आवास योजनासाठी अर्ज केले असतील तर त्यांची यादी हि जाहीर करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री आवास योजना हि घरकुल मिळवण्यासाठी योजना आहे तर ज्या अर्जदाराने अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने केले असतील तर Thane Gharkul Manjur List मध्ये नाव तपासून घ्यायचे आहे.

ठाणे जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025)

ठाणे जिल्हाची घरकुल मंजूर यादी तपासण्यासाठी तुम्ही खाली दिलेली सर्व माहिती वाचायची आहे. हि घरकुल मंजूर यादी तुम्ही घरी बसून तुमचा मोबाईल मध्ये तपासू शकता. सरकार कडून हि घरकुल यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर ज्या अर्जदाराचे नाव यादी मध्ये आलेलं असेल त्यांना घरकुलासाठी 1 लाख 20 हजार रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे.

ऑनलाईन घरकुल मंजूर यादी पहा- इथे क्लिक करा

घरकुल बांधकाम साठी हि रक्कम देण्यात येणार आहे त्यामुळे कोणत्याही अर्जदाराने इतर खर्च करायचा नाही. ठाणे शहराची घरकुल यादी मध्ये नाव तपासण्यासाठी खाली दिलेली प्रक्रीर्या तपासा.

Thane Gharkul Manjur List

ठाणे जिल्हाची घरकुल मंजूर यादी पाहण्यासाठी तुमचा कडे मोबाईल किंवा काम्पुटर असायला हवे.

1. ठाणे मध्ये अर्जदारांची प्रधानमंत्री आवास योजनासाठी घरकुल यादी पाहण्यासाठी सर्वात आधी www.rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx या वेबसाईट वरती जायला लागेल.

2. इथे गेल्यावर तुम्हाला डाव्या बाजूने राज्य मध्ये महाराष्ट्र, जिल्हा मध्ये ठाणे आणि पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत ठिकाण निवडा आणि त्यानंतर तुमचा गावाचे नाव निवडा.

3. नंतर खाली कोणत्या वर्षी अर्ज केले ते निवडायचे आहे तर तुम्ही २०२४-२०२५ सन निवडायचे आहे आणि योजनेचे नाव मध्ये सर्वात पहिला पर्याय निवडा.

4. हि सर्व माहिती निवडून झाल्यावर खाली सबमिट बटन वरती क्लिक करा.

5. तुमचा समोर पूर्ण गावाची घरकुल मंजूर यादी येईल त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासायचे आहे.

जर तुमचे नाव यादी मध्ये असेल तर तुम्हाला घरकुल मिळाला आहे आणि जर तुमचे नाव यादी मध्ये नसेल तर तुमचा अर्ज अजून मंजूर झालेला नाही त्यामुळे एकदा ग्रामपंचायत मध्ये चैकशी करायची आहे. असा प्रकारे तुम्ही घर बसल्या महाराष्ट्र ठाणे जिल्हाची घरकुल यादी ऑनलाईन बघू शकता.

हे पण वाचा:

महाराष्ट्र घरकुल लाभार्थी यादी (2024-2025).
ग्रामपंचायत घरकुल यादी 2025.

3 thoughts on “ठाणे जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025) – Thane Gharkul Manjur List”

Leave a Comment