सोलापूर जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025) – Solapur Gharkul Manjur List

प्रधानमंत्री आवास योजनाची सोलापूर जिल्हाची घरकुल मंजूर यादी जाहीर करण्यात आलेली आहे. ज्या अर्जदाराने ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अगोदर प्रधानमंत्री आवास योजनासाठी अर्ज केलेत त्यांचीच यादी आली आहे. तर आज आपण Solapur Gharkul Manjur List मध्ये तुमचे नाव कसे तपासायचे हे या लेखातून पाहणार आहोत.

सोलापूर जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025)

सोलापूर जिल्हातील अर्जदारांचे घरकुल आले कि नाही हे कसा प्रकारे तपासायचे आणि या योजनेतून घर बांधकाम साठी किती पैसे मिळणार आहेत या बद्दलची माहिती खाली बघायची आहे.

ऑनलाईन घरकुल मंजूर यादी पहा- इथे क्लिक करा

PM आवाज योजना हि गरजू माणसांना घरकुल देण्यात मदत करते परंतु घरकुल मिळवण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागते आणि तो अर्ज सरकार कडे जातो व तिथून जर तुमचा अर्ज मंजूर झाला तर तुमचे नाव यादी मध्ये येईल आणि तेव्हाच तुम्हाला घरकुल मिळणार आहे.

तर ज्या अर्जदाराने अर्ज केले होते त्यांची घरकुल यादी आलेली आहे तर सोलापूर मध्ये राहणाऱ्या अर्जदारांचे घरकुल यादी मध्ये नाव पाहण्यासाठी खाली दिलेली पूर्ण माहिती वाचा. यादी मध्ये नाव आलेलं असेल त्यांना घर बांधण्यासाठी 1 लाख 20 रुपये एवढी रक्कम सरकार कडून देण्यात येणार आहे.

Solapur Gharkul Manjur List

सोलापूर जिल्हाची घरकुल मंजूर यादी खालीलप्रमाणे तपासायची आहे.

1. या यादी मध्ये त्यांचेच नाव असेल ज्यांनी सोलापूर मधून ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज केलेले आहेत कारण अर्ज न करता कोणालाही घरकुल मिळत नाही.

2. सोलापूर घरकुल यादी ऑनलाईन पाहण्यासाठी www.rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx या संकेतस्थळावर जायचे आहे जाण्यासाठी दिलेली लिंक वरती क्लिक करायचे आहे.

3. त्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूने तुमचे राज्य, जिल्हा आणि गावाचे नाव हे निवडायचे आहे. तर सर्वात आधी तुमचे राज्य निवडा त्यामध्ये महाराष्ट्र पर्याय निवडा, नंतर जिल्हा मध्ये तुम्ही सोलापूर हे पर्याय निवडा.

4. त्यानंतर तुमची ग्रामपंचायत ठिकाण निवडा आणि खाली तुमच्या गावाचे नाव निवडा आणि मग सन मध्ये २०२४-२०२५ हे पर्याय निवडा व शेवटी योजनेचे नाव निवडायचे आहे तर त्यामध्ये तुम्ही “PRADHAN MANTRI AWAS YOJANA GRAMIN” हा पहिलाच पर्याय निवडायचा आहे.

5. त्यानंतर एक captcha येईल तो भरून झाल्यावर सबमिट बटन वरती क्लिक करा आणि थोड्याच वेळाने तुमचा समोर एक यादी येईल त्या यादी मध्ये तुमच्या गावाची घरकुल मंजूर झालेल्या अर्जदारांची नावे असणार आहेत तर त्यामध्ये तुमचे नाव आहे कि नाही हे पहा.

नंतरची प्रक्रीर्या तुम्ही पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत मध्ये जाऊन विचारायची आहे. असा प्रकारे तुम्ही घरी बसून सोलापूर जिल्हाची घरकुल यादी बघू शकता.

हे पण वाचा:

अहमदनगर जिल्हाची घरकुल मंजूर यादी.
महाराष्ट्र घरकुल लाभार्थी यादी (2024-2025).

2 thoughts on “सोलापूर जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025) – Solapur Gharkul Manjur List”

Leave a Comment