सिंधुदुर्ग जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025) – Sindhudurg Gharkul Manjur List

प्रधानमंत्री घरकुल योजनासाठी ज्या अर्जदाराने सिंधुदुर्ग जिल्हामधून ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज केले होते त्यांची सिंधुदुर्ग जिल्हाची घरकुल मंजूर यादी भारत सरकार कडून जाहीर करण्यात आलेली आहे. घरकुल मंजूर लाभार्थी साठी सरकार घरकुल बांधकाम साठी प्रत्येक अर्जदाराला 1.20 लाख रुपये रक्कम त्यांचा बँक खात्यात जमा करणार आहे. प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ बेघर व गरीब कुटुंबांना होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025)

ज्या अर्जदारांनी सिंधुदुर्ग जिल्हातून घरकुलासाठी अर्ज केले होते त्यांनी Sindhudurg Gharkul Manjur List मध्ये आपले नाव कसे तपासायचे हे आज आपण बघणार आहोत. प्रधानमंत्री घरकुल योजना यालाच आपण प्रधानमंत्री आवास योजना सुद्धा म्हणतो. तर या योजनासाठी आपल्याला घरकुल मिळवण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोणत्याही पद्धतीने अर्ज करावे लागते तेव्हाच आपल्याला घरकुल मंजूर होतो.

ऑनलाईन घरकुल मंजूर यादी पहा- इथे क्लिक करा

तर ज्या अर्जदारांनी अगोदर अर्ज केले होते त्यांची यादी हि जानेवारीलाच २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेली तर हि ग्रामपंचायत घरकुल मंजूर यादी घरी बसून कसी तपासायची या बद्दल माहिती खाली बघा.

Sindhudurg Gharkul Manjur List Online Check

Sindhudurg Gharkul Manjur यादी ऑनलाईन तपासण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली प्रक्रीर्या पहायची आहे.

1. सिंधुदुर्ग मध्ये राहणाऱ्या अर्जदारांनी घरकुल यादी मध्ये नाव तपासण्यासाठी www.rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx या वेबसाईट वरती जायचे आहे.

2. दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला एक नवीन पेज वरती घेऊन जाईल.

3. तिथे तुम्हाला दुसऱ्या बाजूने म्हणजे डाव्या बाजून काही पर्याय निवडायला लागणार आहे तर ते कसे निवडायचे आणि हे निवडल्यावरच तुम्ही तुमचा गावाची घरकुल मंजूर यादी पाहू शकता.

4. तर सर्वात पहिला पर्याय हा राज्य निवडायचा आहे तर त्यामध्ये तुम्ही महाराष्ट्र राज्य निवडायचे आहे.

5. नंतर आपल्याला खाली जिल्हा निवडायला लागेल त्यामध्ये तुम्ही सिंधुदुर्ग जिल्हा निवडायचा आहे.

6. खाली तुमचे शहर निवडा आणि तुमचा गावाचे नाव निवडा. तुम्हाला फक्त पर्याय निवडायचे आहे आणि हे पर्याय बरोबर निवडले तरच घरकुल यादी दिसणार आहे.

7. त्यानंतर कोणत्या सन ची यादी बघायची आहे तर तिथे तुम्ही २०२४-२०२५ हे सन निवडा आणि खाली योजनेचा नावाचा पर्याय येईल त्यामध्ये सर्वात पहिला पर्याय निवडा.

8. शेवटी तुम्हाला खाली दिलेला captcha भरून घ्यायचा आहे आणि सबमिट बटन वरती क्लिक करा.

9. तुमचा समोर घरकुल मंजूर यादी pdf येईल त्यामध्ये घरकुल मंजूर झालेल्या सर्व अर्जदारांची नावे येतील तर त्यात तुमचे नाव आहे कि नाही ते तपासायचे आहे.

जर तुमचे नाव असेल तर पुढची प्रक्रीर्या तुम्ही ग्रामपंचायत मध्ये जावून विचारायची आहे. जर यादी बघतानी काही अडचणी आल्यात तर आमचा सोबत संपर्क करा.

हे पण वाचा:

नाशिक जिल्हाची घरकुल मंजूर यादी.
नागपूर जिल्हाची घरकुल मंजूर यादी.

2 thoughts on “सिंधुदुर्ग जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025) – Sindhudurg Gharkul Manjur List”

Leave a Comment