सातारा जिल्हातील ज्या माणसांनी प्रधानमंत्री आवास योजना साठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज केलेत त्यांची घरकुल मंजूर यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तर Satara Gharkul Manjur List मध्ये नाव कसा प्रकारे बघायचे किंवा तपासायचे हे आजचा लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
सातारा जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025)
सातारा जिल्हाची घरकुल मंजूर यादी तुम्ही घरी बसून सुद्धा बघू शकता कारण हि घरकुल यादी ऑनलाईन अधिकृत वेबसाईट वरती जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्हामध्ये राहणाऱ्या अर्जदारांनी अर्ज केले असतील तर त्यांचे नाव या यादी मध्ये नक्की असणार आहे त्यामुळे आपले नाव तपासून घ्या.
| ऑनलाईन घरकुल मंजूर यादी पहा- इथे क्लिक करा |
सातारा घरकुल मंजूर यादी तपासण्यासाठी खाली दिलेली पूर्ण माहिती वाचा तरच तुम्ही घरी बसून मोबाईल वरती घरकुल यादी मध्ये तुमचे नाव पाहू शकता. घरकुल यादी हि 2024-2025 ची जाहीर झालेली आहे तर ती यादी तपासण्यासाठी खाली प्रक्रीर्या दिलेली आहे.
Satara Gharkul Manjur List Check
1. महाराष्ट्र सातारा मध्ये राहणाऱ्या अर्जदारांचे घरकुल मंजूर यादी तपासण्यासाठी सर्वात आधी www.rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx या वेबसाईट वरती भेट द्यायची आहे.
2. इथे तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती आणि गावाचे नाव निवडाचे आहे.

3. त्यानंतर खाली सन 2024-2025 हे निवडा आणि योजनेचे नाव निवडायचे आहे तर योजनेचे नाव निवडतानी सर्वात पहिला पर्याय निवडा.
4. त्यानंतर एक captcha येणार आहे ते भरून झाल्यावर खाली सबमिट वरती क्लिक करा.
5. तुमचा समोर एक नवीन पेज येणार आहे तर त्या पेज वरती तुमचा गावाची घरकुल मंजूर झालेल्या अर्जदारांची नावे असणार आहेत तर त्यामध्ये तुमचे नाव आहे कि नाही हे तपासायचे आहे. जर ऑनलाईन मोबाईल मध्ये तपासायला कठीण जात असेल तर सातारा घरकुल मंजूर यादी pdf डाऊनलोड करा.
जर तुमचे नाव घरकुल यादी मध्ये आलेलं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे कारण तुम्हाला घरकुल लागू झालेला आहे आणि जर तुमचे नाव यादी मध्ये नसेल तर काही तरी अपात्र असतील त्यामुळे अर्ज मंजूर झालेला नसेल असा वेळेस तुम्ही ग्रामपंचायत मध्ये जावून तपासणी करायची आहे.
ज्या उमेदवारांचे नाव घरकुल यादी मध्ये आलेलं असेल त्यांना घरकुल बांधकाम साठी 1 लाख 20 हजार रुपये एवढी रक्कम सरकार कडून बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
हे पण वाचा:
महाराष्ट्र घरकुल लाभार्थी यादी (2024-2025).
ग्रामपंचायत घरकुल यादी 2025.
नवीन वर्षाची ग्रामपंचायत घरकुल योजना मंजूर यादी नावे मोबाईल मध्ये चेक करा.
घरकुल योजनासाठी कागदपत्र यादी.
2 thoughts on “सातारा जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025) – Satara Gharkul Manjur List”