रत्नागिरी जिल्हाची घरकुल मंजूर यादी जाहीर करण्यात आलेली आहे. ज्या अर्जदारांनी प्रधानमंत्री आवास योजनासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज केले होते त्यांची ग्रामपंचायत घरकुल यादी आलेली आहे. यादी मध्ये नाव असलेल्या सर्व अर्जदारांना भारत सरकार कडून घरकुल बांधकाम साठी 1 लाख 20 हजार रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्हामधून ज्यांनी अर्ज केले आहे त्यांनी आपले नाव कसे तपासायचे हे खाली सांगण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025)
Ratnagiri Gharkul Manjur List मध्ये ज्यांनी अर्ज केले त्यांचेच नावे येणार आहेत त्यामुळे ज्या अर्जदारांनी अर्ज केले होते त्यांचा साठी हि माहिती खूप महत्वाची माहिती आहे. रत्नागिरी ग्रामपंचायत घरकुल यादी पाहण्यासाठी खाली प्रक्रिया दिलेली आहे इच्छुक अर्जदारांनी आपले यादी मध्ये नाव घरी बसून सुद्धा तपासू शकता.
ऑनलाईन घरकुल मंजूर यादी पहा- इथे क्लिक करा |
प्रधानमंत्री आवास योजना यालाच आपण प्रधानमंत्री घरकुल योजना असे सुद्धा म्हणतो. हि योजना संपूर्ण भारत मध्ये राबवली जाते या योजनेमधून बेघर आणि गरीब कुटुंबाना आर्थिक मदत मिळते.
Ratnagiri Gharkul Manjur List Online Check
रत्नागिरी प्रधानमंत्री घरकुल योजना यादी बघण्यासाठी खाली बघा आणि सांगितल्या प्रमाणे तुम्ही सुद्धा तसीच प्रक्रीर्या करायची आहे.
1. रत्नागिरीची घरकुल मंजूर यादी पाहण्यासाठी या www.rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx वेबसाईट वरती क्लिक करायचे आहे.
2. त्यानंतर तुम्हाला नवीन पेज वरती डाव्या बाजूने पर्याय निवडायचे आहेत कारण इथे संपूर्ण भारत मधली अर्जदारांचे घरकुल यादी दिलेली आहे.
3. सर्वात पहिले तुमचे राज्य निवडा तर त्यात महाराष्ट्र हा पर्याय निवडायचा आहे.
4. नंतर जिल्हा निवडायला येईल त्यामध्ये रत्नागिरी हा पर्याय निवड आणि नंतर रत्नागिरी मध्ये कोणत्या शहर आणि गावामध्ये राहता ते पर्याय निवडा.
5. त्याच खाली तुम्हाला सन निवडायचे आहे तर त्यामध्ये २०२४-२०२५ हा पर्याय निवडा आणि योजनेचे नाव मध्ये सर्वात पहिला पर्याय निवड आणि captcha भरा व सबमिट वरती क्लिक करा.
6. सबमिट झाल्यावर तुमचा समोर गावाची घरकुल मंजूर यादी pdf मध्ये येणार आहे तर ती यादी फक्त तुमचा गावाची असेल त्यामध्ये मंजूर झालेल्या सर्व अर्जदारांची नावे येणार आहेत त्यामध्ये तुमचे नाव तपासून घ्यायचे आहे.
असा प्रकारे तुम्ही रत्नागिरीची घरकुल मंजूर यादी पाहू शकता जर तुमचे नाव यादी मध्ये आलेलं असेल तर तुम्ही ग्रामपंचायत मध्ये जावून पुढची प्रक्रीर्या विचारायची आहे.
2 thoughts on “रत्नागिरी जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025) – Ratnagiri Gharkul Manjur List”