नमस्कार, ज्या अर्जदारांनी प्रधानमंत्रीआवास योजनासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज केलेत त्यांची यादी हि जाहीर करण्यात आलेली आहे तर आजचा लेखामध्ये आपण नंदुरबार जिल्हाची घरकुल मंजूर यादी कसी तपासायची हे पाहणार आहोत. तर ज्या अर्जदारांनी नंदुरबार जिल्हामधून अर्ज केलेत त्यांचासाठी हि खूप महत्वाची माहिती आहे त्यामुळे हि माहिती पूर्ण वाचा तरच तुम्ही घरी बसून घरकुल मंजूर यादी पाहू शकता.
नंदुरबार जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025)
नंदुरबार घरकुल यादी जाहीर करण्यात आली आहे ज्या अर्जदारांनी घरकुल मिळवण्यासाठी अर्ज केले होते त्यांची आपले नाव यादी मध्ये आले कि नाही हे तपासून घ्यायचे आहे परंतु खूप असा अर्जदारांना माहितच नाही कि घरकुल मंजूर यादी कसा प्रकारे तपासायचे त्यामुळे त्यांचासाठी हि माहिती खूप महत्वाची ठरणार आहे.
ऑनलाईन घरकुल मंजूर यादी पहा- इथे क्लिक करा |
ज्या अर्जदारांचे घरकुल अर्ज मंजूर करण्यात आले आहेत त्यांना भारत सरकार कडून 1 लाख 20 हजार रक्कम अर्जदाराचा बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत परंतु हि रक्कम टप्या टप्याने जमा होणार आहे त्यासाठी सर्व प्रथम तुमचा पैसाने घरकुलाचे बांधकाम सुरु करायचे आहे त्यानंतर सरकार तुमचा बँक खात्यात काही रक्कम जमा करतील. हि प्रक्रीर्या तुम्हाला तेव्हाच करावी लागेल जेव्हा तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना चा लाभ मिळेल कारण जर तुमचा अर्ज मंजूर झालेला असेल आणि घरकुल यादी मध्ये नाव आलेलं असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत.
Nandurbar Gharkul Manjur List Check – नंदुरबार घरकुल यादी पहा
तर ज्या अर्जदारांनी नंदुरबार जिल्हातून अर्ज केले आहेत त्यांची आपले नाव घरकुल मंजूर यादी खाली दिल्या प्रमाणे तपासायचे आहे.
नंदुरबार घरकुल यादी पहा- इथे क्लिक करा |
- नंदुरबार जिल्हाची घरकुल यादी हि ऑनलाईन पद्धतीने घरी राहून तपासू शकता त्यासाठी तुम्हाला खाली एक लिंक दिलेली आहे.
- घरकुल मंजूर यादी ऑनलाईन बघण्यासाठी तुम्हाला वरती दिलेली लिंक वरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूने राज्य निवडायचा पर्याय येईल त्यामध्ये महाराष्ट्र आणि खाली नंदुरबार आणि त्या खाली तुमचे शहराचे आणि गावाचे नाव असा प्रकारे पर्याय निवडत जायचे आहे.
- त्याचा नंतर तुम्हाला सन निवडावे लागेल तर त्यामध्ये २०२४-२५ हे सन निवडा आणि नंतर कोणत्या योजनेसाठी अर्ज केला होता तर त्यामध्ये सर्वात पहिला पर्याय निवडायचा आहे.
- हि सर्व माहिती निवडून झाल्यास पुन्हा एकदा तपासून घ्या आणि सबमिट बटन वरती क्लिक करा. तुमचा समोर तुमचा गावाची पूर्ण याची pdf मध्ये येईल ती डाऊनलोड करा किंवा तिथेच तुमचे नाव यादी मध्ये आले कि नाही हे तपासा.
- जर नाव यादी मध्ये आले असेल तर तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये जाऊन पुढे काय करायचे या बद्दल पूर्ण माहिती मिळून जाईल.
हे पण वाचा:
जालना जिल्हाची घरकुल मंजूर यादी.
गडचिरोली जिल्हाची घरकुल मंजूर यादी.