आजचा लेखामध्ये आपण लातूर जिल्हाची घरकुल यादी कसी बघायची आहे त्याबद्दल चर्चा करणार आहोत कारण ज्या अर्जदारांनी लातूर जिल्हातून अर्ज केले होते त्यांची घरकुल मंजूर यादी जाहीर करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री आवाज योजनासाठी ज्यांनी अर्ज केले होते त्या सर्व राज्यची घरकुल मंजूर यादी आली आहे. यामध्ये ज्या अर्जदारांचे नाव यादी मध्ये असेल त्यांना घरकुलासाठी 1 लाख 20 हजार रुपये रक्कम सरकार कडून देण्यात येणार आहे.
लातूर जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025)
लातूर जिल्हाची घरकुल यादी भारत सरकार कडून ऑनलाईन पद्धतीने जाहीर केली आहे तर यामध्ये तुमचे नाव कसा प्रकारे तपासायचे या बाबत इथे माहिती देण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज अगोदर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने केले होते त्यांची ग्रामपंचायत घरकुल यादी आलेली आहे. इथे तुम्ही सर्व गावाची घरकुल यादी तपासू शकता.
ऑनलाईन घरकुल मंजूर यादी पहा- इथे क्लिक करा |
तर आज आपण लातूर जिल्हाची घरकुल मंजूर यादी कसी तपासायची हे पाहणार आहोत तर खाली दिलेली पूर्ण माहिती वाचा तरच तुम्हाला तुमचे घरकुल यादी मध्ये नाव बघता येणार आहे. हि घरकुल यादी तुम्ही घरी बसून मोबाईल मध्ये सोप्या पद्धतीने बघू शकता.
Check Online Latur Gharkul Manjur List
1. सर्व प्रथम तुम्हाला लातूर जिल्हाची घरकुल यादी साठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करायचे आहे.
2. लातूर जिल्हाची ऑनलाईन यादी: इथे क्लिक करा.
3. त्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघड होईल तिथे डाव्या बाजूने घरकुल मंजूर यादी साठी तुमचे राज्य निवडायचे आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्य निवडा त्यानंतर जिल्हा मध्ये लातूर आणि तुमचे शहर व गावाचे नाव हे निवडा.
4. त्याच खाली तुम्हाला सन निवडायचे आहे त्यामध्ये २०२४-२०२५ हे सन निवडा आणि सबमिट वरती क्लिक करा.
तुमच्या समोर घरकुल मंजूर झालेल्या अर्जदारांची नावे येणार आहेत. तर त्या यादी मध्ये तुमचे नाव आहे कि नाही ते पहायचे आहे जर नाव घरकुल मंजूर यादी मध्ये आलेलं असेल तर पुढची प्रक्रीर्या तुम्ही ग्रामपंचायत मध्ये जावून विचारायचे आहे. असा प्रकारे लातूर जिल्हाची घरकुल मंजूर यादी पाहू शकतो. जर कोणत्याही जिल्हाची घरकुल मजूर यादी बघतानी काही अडचणी आल्यास आमचा सोबत संपर्क करा.
हे पण वाचा:
सिंधुदुर्ग जिल्हाची घरकुल मंजूर यादी.
रत्नागिरी जिल्हाची घरकुल मंजूर यादी.
1 thought on “लातूर जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025) – Latur Gharkul Manjur List”