लाडकी बहिण योजना जानेवारी 2025 चा हफ्ता कधी पर्यंत महिलांना देण्यात येणार?

Ladki Bahin Yojana 7th Hafta: माझी लाडकी बहिण योजना हि महाराष्ट्र सरकार द्वारे आयोजित केली होती या योजनेमध्ये प्रत्येक 21 ते 65 वर्षांचा महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये देण्यात आले आहे. आता पर्यंत या योजनेतून अर्ज मंजूर झालेल्या महिलांना 9,000 रुपये एवढी रक्कम लाडकी बहिण योजनेतून मिळाली आहे. हि योजना जुलै 2024 मध्ये जाहीर करण्यात आलेली होती त्यामुळे ज्या महिलांनी अर्ज जुलै महिन्यात केले त्यांना ऑगस्ट मध्ये पहिला हफ्ता मिळाला होता. महाराष्ट्र सरकार ने आता पर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर चा हफ्ता दिलेला आहे. पण सर्व महिला आता जानेवारी 2025 चा हफ्तेची वाट पाहत आहेत.

लाडकी बहिणीचा जानेवारीचा हफ्ता कधी येईल?

महाराष्ट्रातील सर्व महिला आता लाडकी बहिण योजनेची नवीन हफ्ताचे वाट पाहत आहेत कारण जानेवारी चा महिना हा अर्धा संपत आलेला आहे तरीही अजून जानेवारी 2025 हफ्ता कोणत्याही महिलांचा खात्यावर आलेला नाही. तसेच महाराष्ट्र सरकार कडून सन 2025 मध्ये लाडकी बहिण योजनेसाठी रक्कम वाढवण्याची सुद्धा गोष्ट चालू होती कारण त्यांनी सर्व महिलांना सांगितल आहे कि सन 2025 मध्ये प्रत्येक महिलांना या योजनेतून आता 2,100 रुपये देण्यात येतील.

प्रत्येक महिलांचा मनात हाच विचार आहे कि जानेवारी चा हफ्ता अजूनही आलेला नाही तर महिलानो काळजी करू नका कारण काहीच दिवसाने तुमचा हफ्ता बँक खातेमध्ये टाकले जाणार आहे. कारण डिसेंबर चा हफ्ता सुद्धा टाकायला वेळ झालेली त्यामुळे जानेवारी चा हफ्ता 20 जानेवारी 2025 नंतर टाकायला सुरुवात केली जाईल. महिलांना काळजी आहे कि जानेवारीचा हफ्ता मध्ये रक्कम किती येईल तर हि रक्कम सर्व अर्ज मंजूर झालेल्या महिलांना 1,500 रुपये किंवा 2,100 रुपये बँक खातेमध्ये जमा केले जातील. कारण लाभार्थी महिला महाराष्ट्रातील खूप साऱ्या आहे त्यांना डिसेंबर महिन्याची रक्कम 2 कोटी 52 लाख एवढी सर्व महिलांची रक्कम मिळून सरकार कडून महिलांना देण्यात आलेले.

लाडकी बहिण योजनेची रक्कम 1,500 रुपये कि 2,100 रुपये?

लाडकी बहिण योजनेसाठी सन 2024 मध्ये जुलै महिन्यापासून हि योजना सुरु करण्यात आली होती तर ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले त्यांना महिन्याला 1,500 रुपये मिळत होते तर हि रक्कम डिसेंबर 2024 पर्यंत सारखीच मिळाली परंतु महाराष्ट्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचाकडून एक मोठी बदल करण्यात आली होती कि आता सन 2025 मध्ये लाडकी बहिण योजनेतून लाभार्थी महिलांना 2,100 रुपये देण्यात येणार आहेत. लाडकी बहिण योजना जानेवारी चा हफ्ता अजून कोणत्याही महिलांना जमा झालेला नाही त्यामुळे अजून किती रक्कम खात्यात टाकली हि कोणालाही माहित नाही. परंतु २० तारीख नंतर हफ्ता टाकायला सुरुवात करतील तेव्हा आपल्याला किती रक्कम टाकली हि समजणार आहे.

1 thought on “लाडकी बहिण योजना जानेवारी 2025 चा हफ्ता कधी पर्यंत महिलांना देण्यात येणार?”

Leave a Comment