लाडकी बहीण घरकुल योजना नवीन अपडेट 2025 – Ladki Bahin Gharkul Yojana

लाडकी बहीण घरकुल योजना (Ladki Bahin Gharkul Yojana): नमस्कार, लाडकी बहिण घरकुल योजना केद्र सरकार कडून सुरु करण्यात येणार होती परंतु अजूनही सुरु झालेली नाही त्यामुळे खूप महिलांचा मनात शंका आहेत कि हि योजना सुरु होईल कि नाही? लाडकी बहिण घरकुल योजना हि सुरु होणार आहे कारण हि योजना लाडकी बहिण योजनेतून काढण्यात येणार होती. हि योजना सुरुवाती पासून सगळ नवीन होणार आहे त्यामुळे योजना सुरु करायला केद्र सरकार ला वेळ लागणार आहे.

लाडकी बहीण घरकुल योजना नवीन अपडेट 2025

लाडकी बहिण घरकुल योजना हि सन 2025 मध्ये सुरु करण्यात येणार होती अशी घोषणा सरकार कडून देण्यात आलेली. या योजनेतून एकूण २० लाख पर्यंत घरे मंजूर होणार आहेत तर या सर्व घरकुलांचा लाभ फक्त महाराष्ट्र महिलांना मिळणार आहे. या योजनेत पुरुष अर्ज करू शकत नाही कारण हि योजना फक्त महिलांसाठी आहे.

हे पण वाचा: Ladki Bahin Gharkul Yojana Form 2025 | लाडकी बहिण घरकुल योजना.

केद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून घरकुल योजना लवकरच सुरु करण्यात येईल त्यामुळे महिलांनी काळजी करायची नाही. ज्या वेळी लाडकी बहिण योजनाची घोषणा केली होती तेव्हा सुद्धा वेळ लागला होता आणि ती योजना सुरु सुद्धा झाली आणि महिलांना लाभ सुद्धा मिळतो.

घरकुल योजनासाठी पात्रता काय लागणार आहे?

लाडकी बहिण घरकुल योजनासाठी अर्ज हे महिलांना ऑफलाईन पद्धतीने करावे लागणार आहे तर त्यासाठी पात्रता काय लागणार आहे आणि अर्ज कसा प्रकारे भरायचा या बद्दल सर्व माहिती खाली देण्यात आलेली आहे.

हे पण वाचा: Ladki Bahin Gharkul Yojana 2025 पूर्ण माहिती मराठी मध्ये.

  1. महिला हि महाराष्ट्रातील रहिवासी असायला हवी.
  2. महिलांकडे सर्व लागणारी कागदपत्रे असावीत.
  3. महिलेचे वय कमीत कमी 21 वर्ष पाहिजे.
  4. अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करावे लागेल त्यासाठी जवळच्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती मध्ये जाऊन अर्जाचा नमुना घ्या.
  5. अर्जामध्ये सर्व माहिती भरा जर महिला शिकल्या नसतील तर शिकलेल्या माणसांकडून अर्ज भरून घ्यायचा आहे कारण अर्जामध्ये सर्व माहिती बरोबर असावी तरच अर्ज मंजूर होणार आहे.
  6. अर्जाचे फोर्म अजून सुरु करण्यात आलेले नाहीत.
  7. अर्ज सोबत सर्व दिलेली कागदपत्रे जोडायची आहेत.

घरकुल योजनामध्ये अनुदान किती मिळणार आहे?

लाडकी बहिण घरकुल योजनासाठी ज्या महिलांनी अर्ज केले असतील आणि त्यांचे अर्ज मंजूर होतील तेव्हा त्यांना अनुदान हे खालीलप्रमाणे मिळणार आहे. ग्रामीण भागातून अर्ज करणाऱ्या महिलांना 1 लाख 20 हजार रुपये आणि डोंगरी भागातून अर्ज करणाऱ्या महिलांना 1 लाख 30 हजार रुपये या प्रकारे अनुदान सरकार कडून घर बांधकाम साठी मिळणार आहेत.

हे पण वाचा: लाडकी बहिण योजनेचा जानेवारी हफ्ता कधी येणार, रक्कम 1,500 मिळणार कि 2,100 रुपये?

1 thought on “लाडकी बहीण घरकुल योजना नवीन अपडेट 2025 – Ladki Bahin Gharkul Yojana”

Leave a Comment