Ladki Bahin Gharkul Yojana Form 2025 | लाडकी बहिण घरकुल योजना

महाराष्ट्र राज्यामध्ये गरजू आणि पात्र महिलांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार कडून [Ladki Bahin Gharkul Yojana] माझी लाडकी बहिण घरकुल योजना २०२५ मध्ये सुरु करण्यात आलेली आहे. हि योजना लाडकी बहिण योजनेतून काढण्यात आली आहे तर लाडकी बहिण योजना मध्ये 21 वर्ष ते 65 वर्षाचा महिलांना दर महिना 1,500 रुपये देण्यात येत होते परंतु आता सन 2025 मध्ये त्यांना पैसे हे 2,100 रुपये देण्यात येणार आहेत आणि घरकुल सुद्धा देण्यात येणार आहे अशी घोषण महाराष्ट्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कडून केली गेली आहे. लाडकी बहिण घरकुल योजनासाठी एकूण महाराष्ट्र राज्यात महिलांना 13 लाख घरकुल मंजूर करण्याची घोषणा केली आहे. तर Ladki Bahin Gharkul Yojana Form कशा भरावा या बद्दल माहिती पाहणार आहोत.

Ladki Bahin Gharkul Yojana Form 2025

Ladki Bahin Gharkul Yojana 2025 साठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने भरावे लागणार आहेत कारण अजूनही केंद्र आणि राज्य सरकार कडून लाडकी बहिण घरकुल योजनासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी कोणतीही ऑनलाईन संकेतस्थळ सुरु केली नाही त्यामुळे प्रत्येक पात्र महिलांना ऑफलाईन पद्धतीने जवळच्या ग्रामपंचायत आणि पंचायत समिती मध्ये जायला लागणार आहे. हि महाराष्ट्र घरकुल योजना लाडकी बहिण योजना सारखी नाही होणार कारण इथे एकूण 13 लाखच घरे आहेत त्यामुळे ज्या महिलांना खरच गरज आहे अशाच महिलांना घरकुल देण्यात येईल.

लाडकी बहिण घरकुल योजना फक्त महाराष्ट्र महिलांनाच देण्यात येणार आहे त्यामुळे अर्ज हे महिलांनी ऑफलाईन पद्धतीने करावे. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ऑफलाईन अर्जाची प्रक्रीर्या नुसार अर्ज भरावे.

  • सर्व प्रथम लाडकी बहिण घरकुल योजनाचा GR वाचून घ्यायचा आहे.
  • जी महिला महाराष्ट्र मध्ये राहत आहे आणि तिचाकडे सर्व प्रकारची कागदपत्रे आहेत अशा महिलांनी अर्ज करायचे आहे.
  • ऑफलाईन अर्ज करतानी सर्वात अगोदर लाडकी बहिण घरकुल योजना अर्ज घ्यावं त्यानंतर अर्जाचा नमुन्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून घ्या.
  • न शिकलेल्या महिलांनी अर्ज कोणाकडून तरी भरून मागायचे आहे कारण जर अर्जामध्ये चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जामध्ये माहिती भरून झाल्यावर आवश्यक सांगितलेली सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.
  • त्यानंतर ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती मध्ये जमा करावे आणि ज्या वेळी तुमचा अर्ज मंजूर होईल तेवा तुमचा घरी जमीन बघयला ग्रामपंचायत कडून एक माणूस येईल.
  • त्यानंतर तुमचा सगळ बरोबर असल्यास तुमचा बँक खात्यामध्ये घरकुल बांधकाम साठी रक्कम येईल तीरक्कम तुम्ही घर बांधण्यासाठी वापर करायचे आहेत.

अशा प्रकारे लाडकी बहिण घरकुल योजनेसाठी अर्ज करायचे आहे. इतर काही अडचणी आल्यावर लाडकी बहिण घरकुल GR बघायचा आहे.

Ladki Bahin Gharkul Yojana पात्रता

लाडकी बहिण घरकुल योजनेसाठी पात्रता हि खालील प्रमाणे आहे.

  • महिला हि महाराष्ट्रातील रहिवासी असावी.
  • ज्या महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळतो अशा महिलांना सुद्धा घरकुल मिळणार आहे.
  • महिलांकडे सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
  • ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे किंवा नावावर जमीन आहे अशा महिलांना सुद्धा लाभ मिळणार आहे.
  • महिला जरी 15 हजार महिना पैसे कमावत असेल तरी सुद्धा तिला घरकुल मिळणार आहे.
  • आणि इतर पात्रता नवीन GR मध्ये तपासायचे आहे तर GR आणि घरकुल योजनेसाठी अर्ज लवकरच येईल.

Ladki Bahin Gharkul Yojana अनुदान

ज्या महिलांकडे हि सर्व कागदपत्रे असतील अशा महिलांना घरकुल देण्यात येणार आहे तसेच ज्या महिलांकडे कागदपत्रे नसतील तर त्या महिलांनी लवकरात लवकर कागदपत्रे काढावी कारण अजूनही या योजनेसाठी अर्ज सुरु झालेले नाहीत.

  • महिलेचा आधार कार्ड
  • जातीचा दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • रेशनकार्ड
  • घरपट्टी
  • जन्म दाखला
  • 7/12 उतारा

अशा प्रकारे आजचा लेखामध्ये लाडकी बहिण घरकुल योजनेबद्दल माहिती देण्यात आलेली आहे जर माहिती आवडल्यास तुमचा नातेवाईकांना किंवा इतर जवळचा महिलांना सुद्धा पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा मदत होईल.

2 thoughts on “Ladki Bahin Gharkul Yojana Form 2025 | लाडकी बहिण घरकुल योजना”

Leave a Comment