लाडकी बहिण घरकुल योजना बद्दल माहिती
Ladki Bahin Gharkul Yojana : आज आपण महाराष्ट्रामध्ये नवीन सुरु होणारी योजना बद्दल आज माहिती बघणार आहेत तर या योजनेचे नाव लाडकी बहिण घरकुल योजना असे आहे. या लाडकी बहिण घरकुल योजनेमध्ये फक्त महाराष्ट्र महिलांनाच लाभ घेता येणार आहे. तर महाराष्ट्र शासन चा आधाराने महाराष्ट्रामध्ये 21 वर्ष ते 65 वर्षाच्या महिलांना लाडकी बहिण योजना जुलै २०२४ मध्ये सुरु करण्यात आली होती. हि योजना फक्त महिलांना लागू होती आणि त्यामुळे आता लाडकी बहिण योजना मधून त्यांना घरकुल देण्याचे केंद्र सरकार आणि राज्य सरकार ने निर्णय घेतला आहे. तर लाडकी बहिण घरकुल योजनेतून महिलांना केवळ 13 लाख घरे महाराष्ट्र राज्यात मजूर होण्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाकडून घोषणा केली गेली होती.
महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री आवास योजना मधून साडेसहा लाख (6.5 लाख) घरे मजूर करण्यात आले होते परंतु आता लाडकी बहिण घरकुल योजनेमधून एकूण 13 लाख घरे महाराष्ट्र राज्यत मजूर केली आहे तर अशा सर्व मिळून एकूण २० लाख पर्यंत घरे महाराष्ट्र महिलांना देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडे काही पात्रता असायला पाहिजे आणि जर तुम्हाला आधीपासूनच लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळत असेल तर अजूनच खूप चांगली गोष्ट आहे कारण या योजनेतूनच हि लाडकी बहिण घरकुल योजना २०२५ सुरु करण्यात आली आहे. अधिक माहिती साठी www.ladkibahingharkulyojana.com या संकेतस्थळावर जायचे आहे.
लाडकी बहिण घरकुल योजना अनुदान किती मिळणार?
लाडकी बहिण योजना मध्ये महिलांना दर महिन्याला महाराष्ट्र सरकार कडून 1,500 देण्यात येत होते परंतु आता सन २०२५ पासून ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत आणि ज्या महिलांना पैसे येतात अशा महिलांना आता २०२५ मध्ये 2,100 रुपये एवढे पैसे देण्यात येणार आहे. तसेच या लाडकी बहिण योजनेतूनच महिलांना आता घरकुल सुद्धा देण्यात येणार आहे तर घरकुलाची रक्कम किती देण्यात येणार आहे. तर ज्या महिला ग्रामीण भागात राहतात आणि त्यांचे अर्ज मंजूर झाल्यावर त्यांना 1 लाख 20 हजार रुपये घरकुल बांधकाम साठी देण्यात येणार आहे आणि डोंगरी भागातील महिलांना 1 लाख 30 हजार रुपये अनुदान केद्रे सरकार देणार आहे. या योजनेमध्ये रक्कम जास्त वाढवली जावू शकते कारण अजूनही या घरकुल योजनेचा GR जाहीर झालेला नाही आहे. लाडकी बहिण घरकुल योजना हि फक्त महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या गरजू महिलांनाच देण्यात येणार आहे.
लाडकी बहिण घरकुल योजना पात्रता काय असणार आहे?
- महाराष्ट्र मध्ये रहिवासी महिलांना लाभ मिळणार आहे.
- लाडकी बहिण योजनेमध्ये अर्ज केलेल्या महिलांना आणि लखपति दीदी बचत गट मध्ये अर्ज केलेल्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- चिंता करू नका कारण ज्या महिलेचे नावावर दोन चाकी वाहन असेल किंवा टेलेफोन नावावर असेल तरी सुद्धा मिळणार आहे.
- ज्या महिला महिन्याला 15 हजार कमावतात त्यांना सुद्धा मिळेल आणि या योजेचा GR आल्यावर आपल्याला सर्व माहिती कळेल.
लाडकी बहिण घरकुल योजना आवश्यक कागदपत्रे
ज्या महिलांना लाडकी बहिण योजेचा लाभ मिळतो त्यांनी आणि ज्या महिला लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाला नाही अशा सर्व महिलांकडे खाली दिलेली सर्व कागदपत्रे असावी जर कि तुमचा कडे काही कागदपत्रे नसतील तर आता पासूनच कागदपत्रे काढून ठरवा कारण अजून या योजनेची सुरुवात झालेली नाही त्यामुळे तुम्हाला वेळ मिळाला आहे त्याचा तुम्ही उपयोग करायचा आहे.
लाडकी बहिण घरकुल योजना आवश्यक कागदपत्रे यादी:
- महिलेचा आधार कार्ड
- सातबारा उतारा
- महिलेचा जातीचे प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
- महिलेचा निवडणूक ओळखपत्र
- विद्युत बिल
- महिलेचा बँकेची एक पासबुक
- बँक खातेसोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक पाहिजे.
लाडकी बहिण घरकुल योजना अर्ज कसा करायचा?
लाडकी बहिण घरकुल योजना साठी अजून अर्ज सुरु झालेले नाही आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता कारण महाराष्ट्र लाडकी बहिण योजना मधून ऑनलाईन अर्ज करायला नवीन वेबसाईट सुरु करण्यात आलेली नाही तसेच जर केंद्र सरकार आणि राज्य सरकार कडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायला सांगितल्यावर अर्ज कशा भरावा या बद्दल इथे माहिती देण्यात येईल.
लाडकी बहिण घरकुल योजनासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावे लागणार आहे तर तुम्ही सर्व कागदपत्रे घेऊन तुमचा जवळ ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती मध्ये जायचे आहे. त्यांचाकडून अर्जाचा नमुना घेवून तुम्ही त्यामध्ये सर्व माहिती भरून अर्जाला सर्व कागदपत्रे जोडून जमा करायचा आहे. हि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रीर्या आहे. त्या नंतर जर तुमची माहिती आणि कागदपत्रे बरोबर असतील तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार आणि त्यानंतर ग्रामपंचायत मधून पुढची माहिती आणि प्रक्रीर्या सांगण्यात येईल.
अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहिण घरकुल योजनेसाठी पात्र, लागणारी कागदपत्रे, अनुदान आणि अर्ज या बद्दल माहिती देण्यात आली आहे जर हि माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर गरजू महिलांना सुद्धा पाठवा आणि त्यांना हि माहिती आवडली तर ते तुमचेच आभार मानतील.
2 thoughts on “Ladki Bahin Gharkul Yojana 2025 पूर्ण माहिती मराठी मध्ये”