लाडकी बहिण जानेवारी २०२५ चा हफ्ता जमा झाला; Ladki Bahin 7th Installment Rs 1500

Ladki Bahin 7th installment, नमस्कार महिलांसाठी खुशखबर आहे, लाडकी बहिण योजनेचे १५०० रुपये पैसे बँक खात्यात जमा झालेले आहेत सर्व महिलांनी बँक मध्ये जाऊन बँक खात्यात पैसे तपासायचे आहे. लाडकी बहिण योजना जानेवारी २०२५ चा हफ्ता जमा करण्यात आलेला आहे. दिनांक 24 जानेवारी 2025पासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे खूप महिलांना त्यांचा बँक खात्यात पैसे जमा झालेले दिसून येत आहे.

जर तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा मोबाईल मध्ये पैसे जमा झाल्याचा Massage येत नसेल तर कृपया करून बँक मध्ये जावून आपल्या खाते मध तपासायचे आहे आणि ज्या महिलांना पैसे आलेले नाही त्या महिलांनी चिंता करू नये कारण महाराष्ट्र सरकार कडून पैसे हे कालपासून म्हणजे २४ जानेवारी २०२५ पासून देण्यात सुरुवात झालेली आहे.

महिलांना लाडकी बहिण योजनेचे पैसे १५०० रुपये किं २१०० रुपये मिळाले?

खूप महिलांना असे वाटते कि नवीन वर्षाला पहिला हफ्ता हा २१०० रुपयाचा येणार परंतु असे झालेले नाही २०२५ जानेवारी चा पहिला हफ्ता हा १५०० रुपयांचा मिळाला आहे. महाराष्ट्र सरकार द्वारे सांगण्यात आलेले कि सन २०२५ मध्ये लाडकी बहिण योजनेचे पैसे १५०० रुपयेतून २१०० रुपये देण्यात येणार परंतु अस झालेल नाही.

येणाऱ्या नवीन हफ्ते मध्ये कदाचित अस दिसून येईल कि नंतरचा हफ्ता हा २१०० रुपये मिळू शकतो. प्रत्येक महिलांना वाटत होते कि या महिन्याचा हफ्ता येणार नाही परंतु सरकारने डिसेंबर २०२४ चा हफ्ता सुद्धा 24 डिसेंबर 2024 ला बँक खात्यात पैसे टाकायला सुरुवात केलेली होती आणि सन २०२५ चा पहिला हफ्ता सुद्धा याच तारीखेला टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे लाडकी बहिण योजनेचे येणारे हफ्ते सुद्धा याच तारीखेला टाकण्यात येईल त्यामुळे महिलांनी काळजी करू नये.

Also Read: लाडकी बहिण योजनेचा जानेवारी हफ्ता कधी येणार, रक्कम 1,500 मिळणार कि 2,100 रुपये?

महिलांना लाडकी बहिण योजनेचा गैर फायदा घेतला त्यांचावर कारवाई?

प्रत्येक महिलांना लाभ मिळावा यासाठी सरकार द्वारे खूप जोरात काम सुरु आहे परंतु अशा काही महिला आहेत ज्यांना अजूनही पहिला हफ्ता मिळाला नाही. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले परंतु त्या महिलांना पैसे मिळाले नाहीत या विषयावर सुद्धा सरकार चर्चा करणार आहेत आणि या योजनेचा गैर वापर सुद्धा खूप महिलांनी केलेला त्यावर सुद्धा काम सुरु आहे.

ज्या महिलांना लाडकी बहिण योजनेचा अपात्र असून सुद्धा लाभ घेतला आहे अशा महिलांना आता हफ्ता मिळणार नाही असे सांगण्यात आलेले आहे कारण अशा खूप महिला आहेत ज्यांना या योजनेची खूप गरज आहे परंतु त्यांना एक सुद्धा हफ्ता मिळाला नाही आणि अशा खूप महिला आहेत ज्या अपात्र असून सुद्धा लाभ घेतात त्यामुळे सरकार कडून या मुद्यावर खूप जोराने काम सुरु आहे.

1 thought on “लाडकी बहिण जानेवारी २०२५ चा हफ्ता जमा झाला; Ladki Bahin 7th Installment Rs 1500”

  1. हमारा दीड हजार देतात सरकार मान्य आहे पण आम्हाला घरामध्ये काय पुरत नाही आम्हाला घर नाही माझ्या आई वडील 40 वर्षापासून फिरायला राहतात तर साहेब मला स्वतःचं घर घ्यायचंय पण पैसे नाही ते कमी आहे घरात काही पुरत नाही पाटील जातो साहेबांनी विनंती करते की आमचे लाडके बहीण म्हणून आम्हाला मदत करावी आम्हाला जर या रोजगार द्यावे आम्हाला घर योजना द्यावी मुंबईमध्ये स्वतःच घर घेणार आहे तर तेच माझी एवढी विनंती आहे मी गोरगरिबांना काहीच पुरत नाहीये तरकारीवाले महागाई खूप वाढली दीड हजारामध्ये काहीच होत नाहीयेत भाडं आमचे सात-आठ हजार साले दहा हजार साले साहेब मग पोटाला पाटीलच व्हायला लागले हा मला स्वतःचे घर चार पैसे बी जमा होऊ देत नाहीये काय आम्ही करणार आमचे नोकरी आहेत साहेबांनी विनंती करते की आम्हाला पगार वाढवावे आणि लाडकी बहिण निवेदन मार्फत आम्हाला घर नियोजन करून द्यावे

    Reply

Leave a Comment