जळगाव जिल्हाची घरकुल योजना यादी ऑनलाईन बघा – Jalgaon Gharkul Manjur List

नमस्कार, जळगाव जिल्हामधून ज्या अर्जदारांनी प्रधानमंत्री आवास योजनासाठी अर्ज केले होते त्यांची घरकुल मंजूर यादी आली आहे. सर्व अर्जदारांना कळवण्यात येते कि त्यांनी आपले नाव या घरकुल यादी मध्ये तपासून घ्यायचे आहे. प्रधानमंत्री आवास योजना यालाच आपण प्रधानमंत्री घरकुल योजना सुद्धा म्हणतो कारण या योजनेतून राहण्यासाठी घरकुल मिळते आणि आपल्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

जळगाव घरकुल योजना यादी २०२४-२०२५

तर ज्या अर्जदारांनी अगोदर या योजनेसाठी अर्ज केले होते त्यांची यादी आलेली आहे तर इथे आपण जळगाव जिल्हाची घरकुल मंजूर यादी पाहणार आहे परंतु याच पद्धतीने तुम्ही तुमचा इतर राज्याची किंवा जिल्हाची घरकुल यादी पाहू शकता. घरकुल मंजूर यादी हि ऑनलाईन भारत सरकार कडून जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे हि यादी घरी बसून सुद्धा पाहू शकता.

जळगाव जिल्हाची घरकुल योजना मंजूर यादी ऑनलाईन बघा

जळगाव जिल्हाची घरकुल यादी ऑनलाईन जाहीर करण्यात आलेली आहे आणि हि यादी घरी बसून सुद्धा पाहू शकता त्यासाठी खाली दिलेली महत्वाची माहिती पूर्ण वाचा.

ऑनलाईन घरकुल योजना मंजूर यादी- इथे क्लिक करा
  • सर्व प्रथम जळगाव जिल्हाची घरकुल यादी बघण्यासाठी या www.rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx वेबसाईट वरती जायचे आहे. इथे क्लिक केल्यावर तुमचा समोर डाव्या बाजूने राज्य, जिल्हा, शहर, गाव, सन, योजनेचे नाव इत्यादी माहिती येणार आहे.
  • त्यामध्ये सर्वात पहिला पर्याय महाराष्ट्र निवडा नंतर जळगाव त्यानंतर शहराचे नाव आणि तुमचा गावाचे नाव. नंतर तुम्हाला सन निवडायचे आहे त्यामध्ये २०२४-२०२५ हा पर्याय निवडा आणि शेवटी योजनेचे नाव निवडा आणि सबमिट बटन वरती क्लिक करा.
  • थोड्याच वेळाने तुमचे गावाची यादी समोर येईल त्या यादी मध्ये ज्या अर्जदारांचे घरकुल मंजूर झालेले आहेत त्यांचीच नावे येतील तर त्या यादी मध्ये तुमचे नाव तपासून घ्या.

घरकुल योजना रक्कम किती?

प्रधानमंत्री आवास योजना हि संपूर्ण भारत मध्ये राबवण्यात येते या योजनेचा लाभ पूर्ण भारत मध्ये राहणाऱ्या नागरिकांना मिळतो परंतु त्यासाठी पात्रता आहे जर अर्जदारा त्या पात्रता मध्ये बसत असेल तर त्यांना घरकुल लागू होतो. ज्या अर्जदारांचे घरकुल मंजूर होते त्यांना भारत सरकार कडून 1 लाख 20 हजार रुपये एवढी रक्कम देण्यात येते आणि हि रक्कम अर्जदारांचा बँक खात्यात जमा केली जाते.

घरकुल मिळाल्यावर किंवा मंजूर झाल्यावर आपल्याला स्वतःचा पैशाचे घरकुल बांधकाम सुरु करावे लागते त्यानंतर घरकुलाचा फोटो काढून ग्रामपंचायत मध्ये नेऊन दाखवायला लागते तेव्हा आपल्या बँक खात्यात काही रक्कम जमा केली जाते कारण सरकार कडून पैसे टप्या टप्याने जमा केले जाता. खूप लोकांना घरकुल मंजूर होतो परंतु ते अर्जदार घर बांधत नसल्यामुळे हा सरकार कडून नवीन नियम काढण्यात आला कारण सरकार कडून मिळालेल्या पैशाचे फक्त घरकुल बांधायचे आहे.

Leave a Comment