Gharkul Yojana Manjur Yadi 2025: नमस्कार, प्रधानमंत्री आवास योजना योजनेसाठी ज्या अर्जदाराने अर्ज केले होते त्यांची आता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. अर्जदाराने आपले नाव घरकुल यादी मध्ये कसे तपासायचे या बद्दल चर्चा करणार आहेत त्यामुळे खाली दिलेली सर्व माहिती वाचा तरच तुम्हाला समजेल कि नाव यादी मध्ये कसे बघायचे. घरकुल योजना यादी तुम्ही मोबाईल मध्ये डाऊनलोड करून तुमचे नाव तपासू शकता.
Gharkul Manjur Yadi List 2025 – घरकुल योजना यादी
प्रधानमंत्री आवास योजना हि सर्व भारतामध्ये राबवली जाते तर या योजनेतून घरकुल देण्यात येते तर या योजनेसाठी अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन चा माध्यमातून करता येते तर ऑफलाईन अर्ज करण्यासाठी अर्जदाराला ग्रामपंचायत मध्ये अर्ज करावे लागते आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.pmayg.nic.in या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
ऑनलाईन घरकुल मंजूर यादी पहा- इथे क्लिक करा |
ज्या अर्जदाराने प्रधानमंत्री आवास योजना साठी अर्ज केलेत त्यांची यादी जानेवारी 2025 मध्ये जाहीर करण्यात आली आहे तर ती घरकुल यादी 2025 ची कसी बघायची तर तुम्हाला खाली अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करा तुम्ही सरळ तुमचा मध्ये डाऊनलोड करू शकता आणि तुमची नावे घरकुल यादी मध्ये तपासून घेवू शकता.
ग्रामपंचायत घरकुल योजना मंजूर यादी ऑनलाईन बघा
ग्रामपंचायत घरकुल योजना मंजूर यादी तपासण्यासाठी खाली दिलेली प्रक्रीर्या वाचून घ्या.
- सर्वात आधी ऑनलाईन घरकुल मंजूर यादी बघण्यासाठी www.rhreporting.nic.in/netiay/newreport.aspx या संकेतस्थळावर जायला लागेल.
- इथे जावून तुम्ही Social Audit Reports मध्ये Beneficiary details for verification वरती क्लिक करा.
- त्यानंतर डाव्या बाजूने तुमचे राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत आणि तुमचे नाव निवडायला सांगितल जाईल ते निवडून सबमिट बटन वरती क्लिक करा.
- सबमिट केल्यावर तुम्हाला तुमचा गावाची पूर्ण यादी दिसणार आहे. त्यामध्ये तुमचे नाव तपासून घ्यायचे आहे.
अधिक माहिती साठी इथे क्लिक करा: ग्रामपंचायत घरकुल यादी 2025.
घरकुल यादी pdf | इथे क्लिक करा |
ऑनलाईन घरकुल यादी | इथे क्लिक करा |
नवीन वर्षाची नवीन घरकुल यादी (Gharkul labharthi Yadi 2025) जाहीर झाली आहे हि यादी मी तुमचा पर्यंत पोहचवली आहे तुम्ही तुमचे नाव या यादी मध्ये तपासून गघ्यायचे आहे इथे तुमचे नाव यादी मध्ये असेल तर तुम्हाला घरकुल मंजूर झाला आहे. घरकुल मंजूर झाल्यावर तुम्हाला घर बांधकाम करण्यासाठी सरकार कडून रक्कम बँक खातेमध्ये देण्यात येणार आहे तर हि योजना केंद्र सरकार कडून जाहीर करण्यात आलेली आहे या योजनेतून गरजू उमेदवारांना घरकुल देण्यात आलेले आहे परंतु जर तुम्ही अर्ज केले असेल आणि अर्जामध्ये माहिती आणि पात्रता बरोबर असेल तर तुम्हाला सुद्धा घरकुल मिळेल.
घरकुल मंजूर झाल्यावर तुम्हाला 1 लाख 20 हजार रुपये घर बांधकाम करण्यासाठी टप्याने पैसे देण्यात येतील आणि हि योजना पूर्ण भारत मध्ये लागू होते त्यामुळे अर्जदारा फक्त भारताचा रहिवासी पाहिजे. अशा प्रकारे आज आपण घरकुल योजना बद्दल माहिती आणि घरकुल साठी अर्दाराचे घर मंजूर यादी सुद्धा बगितली आहे.
4 thoughts on “नवीन वर्षाची ग्रामपंचायत घरकुल योजना मंजूर यादी नावे मोबाईल मध्ये चेक करा: Gharkul Yojana Manjur Yadi 2025”