Gharkul Yojana 2025 Maharashtra : लाडकी बहिण घरकुल योजना हि केंद्र सरकार कडून आणि राज्य सरकार कडून महाराष्ट्र राज्यात सुरु करण्याची घोषणा केली आहे. तर महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या सर्व पात्र महिलांना आता लाडकी बहिण योजनेतून घरकुल देण्यात येणार आहे असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कडून घोषण जाहीर करण्यात आली होती. प्रत्येक महिलांना आता घरे मिळणार आहेत तर एकूण महाराष्ट्र राज्यात महिलांसाठी 13 लाख घरे देण्यात येणार आहेत तर हि 13 लाख घरकुल केंद्र सरकार कडून मान्य होणार आहेत.
घरकुल योजना महाराष्ट्र 2025
महाराष्ट्र महिलांसाठी खूप मोठी बातमी आहे कारण आता लाडकी बहिण योजनेतून घरकुल देण्यात येणार आहे तर या घरकुलासाठी एकूण किती अनुदान देण्यात येणार आहे त्याबद्ल संपूर्ण माहिती या लेखामध्ये देण्यात आलेले आहे. इच्छुक महिलांनी या घरकुल योजना २०२५ महाराष्ट्र मध्ये काय पात्रता लागणार आहे याची माहिती खाली दिलेली आहे.
लाडकी बहिण घरकुल योजनेचा अजून GR जाहिरात आलेला नाही परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कडून घोषणा करण्यात आलेली आहे त्यामुळे हि योजना सन 2025 मध्ये नक्की सुरु करण्यात येणार आहे कारण जेव्हा लाडकी बहिण योजना साठी घोषणा केली होते टी योजना महाराष्ट्र सरकार कडून पूर्ण करण्यात आलेली आहे या योजनेतून प्रत्येक महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये देण्यात येतात. सन २०२५ मध्ये आता अजून इज नवीन अपडेट महाराष्ट्र सरकार कडून करण्यात येणार आहे कि जे पैसे लाडकी बहिण योजनामधून 1,500 मिळत होते ते आता 2,100 महिना मिळणार आहे.
Gharkul Yojana 2025 Maharashtra
ज्या महिलांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला आहे त्या महिलांना आता घरकुल सुद्धा देण्यात येणार आहे त्यामुळे प्रत्येक महिलांना एक घरकुल देण्यात येणार आहे परंतु त्यासाठी काही पात्रता ठेवण्यात येणार आहे तर ती पात्रता खाली दिलेली आहे.
अनुदान:
ज्या महिलांचे Gharkul Yojana 2025 Maharashtra (घरकुल योजना 2025) साठी मंजूर होतील त्या महिलांना अनुदान पैसे त्यांचा बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर ते पैसे किती जमा होणार हे खाली बघा.
भाग प्रकार | अनुदाम (रक्कम) |
ग्रामीण भागात | 1 लाख 20 हजार रुपये |
डोंगरी भागात | 1 लाख 30 हजार रुपये |
अशा प्रकारे महिलांना घरकुल बांधकाम साठी पैसे अनुदान मिळणार आहे परंतु हे अनुदान जुन्या GR नुसार देण्यात आलेले आहे त्यामुळे नवीन GR ची वाट पहा त्यामध्ये सर्व माहिती देण्यात येणार आहे.
कागदपत्रे:
Gharkul Yojana 2025 Maharashtra योजना साठी लागणारी सर्व कागदपत्रे खाली देण्यात आलेले आहेत हि सर्व कागदपत्रे ज्या महिलांकडे असतील त्यांना खूप चांगली संधी आहे कारण पात्रतासाठी कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

- आधार कार्ड / पॅन कार्ड
- रेशनकार्ड
- रहिवासी दाखला
- जातीचा दाखला
- उत्पन्न प्रमाणपत्र
- जमिनीचा 7/12 उतारा
- बँक खाते
अशा प्रकारे लाडकी बहिण घरकुल योजना होणार आहे या योजनेची माहिती इतर महिलांना सुद्धा पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा थोडी मदत मिळेल.
3 thoughts on “Gharkul Yojana 2025 Maharashtra | घरकुल योजना महाराष्ट्र 2025”