Gharkul Labharthi Yadi – महाराष्ट्र घरकुल लाभार्थी यादी (2024-2025)

Gharkul Labharthi Yadi– नमस्कार, संपूर्ण भारत मध्ये सरकार कडून प्रधानमंत्री आवास योजना सुरु करण्यात आलेली होती. या योजनेचा लाभ पूर्ण भारत देश मध्ये राहणाऱ्या गरजू माणसांना मिळणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजना यालाच आपण प्रधानमंत्री घरकुल योजना सुद्धा म्हणतो. जर तुम्ही सुद्धा या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने केले असेल तर घरकुल लाभार्थी यादी २०२४-२०२५ ची जाहीर करण्यात आलेली आहे.

ऑनलाईन घरकुल मंजूर यादी पहा- इथे क्लिक करा

घरकुल योजना लाभार्थी यादी मध्ये तुमचे नाव तपासण्यासाठी खाली दिलेली प्रक्रीर्या तपासून घ्या. इथे तुम्हाला महाराष्ट्र राज्याची घरकुल लाभार्थी यादी कसी तपासायची या बद्दल माहिती देण्यात आली आहे परंतु तुम्ही हीच प्रक्रीर्या फोलो करून दुसऱ्या राज्याचे घरकुल योजना यादी तपासू शकता.

महाराष्ट्र घरकुल लाभार्थी यादी (2024-2025)

महाराष्ट्र घरकुल लाभार्थी यादी तपासण्यासाठी खाली दिलेली माहिती वाचा.

1. जर तुम्ही महाराष्ट्र राज्यात राहत असतील किंवा इतर राज्यात राहत असतील तरी सुद्धा याच प्रक्रीर्या वरून तपासू शकता.

2. ज्या उमेदवारांनी अर्ज केलेत त्यांनी www.rhreporting.nic.in/netiay/newreport.aspx या वेबसाईट वरती जायचे आहेत.

3. इथे जावून तुम्हाला सर्वात आधी पर्याय मध्ये Social Audit Reports चा खाली Beneficiary details for verification वरती क्लिक करायचे आहे. त्याचावर क्लिक करून तुम्हाला नवीन पेज वरती घेवून जाईल.

Grampanchayat Gharkul Yadi
Grampanchayat Gharkul Yadi

4. तिथे तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, शहर आणि गाव तसेच खाली PRADHAN MANTRI AWAS YOJANA GRAMIN निवडायचे आहे. हे सर्व निवडून झाल्यावर तुम्हाला एक captcha भरून खाली सबमिट वरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला मंजूर झालेल्या उमेदवारांची यादी दिसणार आहे. यादी मध्ये तुमचे पूर्ण नाव आणि इतर माहिती दिलेली असेल.

Gharkul Labharthi Yadi
Gharkul Labharthi Yadi

जर तुमचे नाव यादी मध्ये असेल तर तुमचे अर्ज मंजूर झालेत अस समजून जायच आहे आणि जर तुमचे नाव यादी मध्ये नसेल तर तुम्ही जवळच्या ग्रामपंचायत मध्ये तपासणी करावी आणि जर अर्ज रद्द झाला असेल तर नवीन ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करा. Grampanchayat Gharkul लाभार्थी असतील त्यांना रक्कम हि 1.20 लाख ते 1.40 लाख पर्यंत बँक खात्यात सरकार कडून देण्यात येणार आहेत.

हे पण वाचा:

घरकुल योजनासाठी कागदपत्र यादी.
Gharkul Yojana 2025 Maharashtra.

10 thoughts on “Gharkul Labharthi Yadi – महाराष्ट्र घरकुल लाभार्थी यादी (2024-2025)”

Leave a Comment