गडचिरोली जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025) – Gadchiroli Gharkul Manjur List

ग्रामपंचायत घरकुल योजना साठी ज्या अर्जदाराने अर्ज केले होते त्यांची सर्व गावाची घरकुल मंजूर यादी भारत सरकार कडून जाहीर करण्यात आलेली आहे.जर तुम्ही सुद्धा गडचिरोली जिल्हाची यादी मध्ये नाव तपासायचे असेल तर खाली तुम्हाला कसी तपासायची या बद्दल संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. ज्या अर्जदारांचे Gadchiroli Gharkul Manjur List मध्ये नाव आले असेल त्यांना घरकुल साठी 1 लाख 20 हजार रुपये रक्कम सरकार कडून देण्यात येणार आहे.

गडचिरोली जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025)

प्रधानमंत्री आवास योजना हि 1 एप्रिल 2016 पासून राबवली जाते या योजनेतून बेघर आणि गरजू माणसांना घरकुल देण्यात मदत मिळते. या योजनेमधून आता पर्यंत खूप अर्जदारांना घरकुल देण्यात आलेले आहेत. तर या साठी तुम्हाला सर्वात आधी घरकुल मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो. ज्या अर्जदारांनी अर्ज केले होते त्यांची घरकुल यादी हि जाहीर करण्यात आलेली आहे आणि हि घरकुल यादी ऑनलाईन जाहीर करण्यात आली असून ती तुम्ही घरी बसून सुद्धा तपासू शकता.

ऑनलाईन घरकुल मंजूर यादी पहा- इथे क्लिक करा

Gadchiroli Gharkul Manjur List Check

आज आपण गडचिरोली जिल्हाची घरकुल मंजूर यादी कसी तपासायची हे पाहणार आहेत हि यादी तुम्ही मोबाईल मध्ये सुद्धा पाहू शकता.

1. सर्वात आधी तुम्हाला दिलेली लिंक वरती क्लिक करायचे आहे. ऑनलाईन घरकुल यादी – इथे क्लिक करा.

2. इथे तुम्हाला डाव्या बाजूने एक पर्याय निवडायला येणार आहे कारण इथे सर्व भारत भर अर्जदारांनी नावे आहेत त्यामुळे तुम्हाला तुमची यादी पाहण्यासाठी राज्य हे महाराष्ट्र निवडा तसेच जिल्हा मध्ये गडचिरोली आणि नंतर तुमचे शहर आणि गावाचे नाव निवडा.

Gadchiroli Gharkul Manjur List Check
Gadchiroli Gharkul Manjur List Check

3. त्यानंतर तुम्ही कोणत्या सन ला अर्ज केले ते निवडा तर सध्या तुम्ही २०२४-२०२५ हे निवडायचे आहे. त्याखाली योजनेचे नाव निवडा आणि खाली सबमिट वरती क्लिक करा.

तुमचा समोर गावाची यादी येणार आहे त्यामध्ये तुमच्या गावातील घरकुल मंजूर झालेल्या अर्जदारांनी नावे येणार आहेत. तुमचे नाव त्यामध्ये आहे कि नाही हे बघायचे आहे. जर नाव आलेलं असेल तर पुढची माहिती ग्रामपंचायत मध्ये जाऊन विचारायची आहे.

हे पण वाचा:

अमरावती जिल्हाची घरकुल मंजूर यादी.
रत्नागिरी जिल्हाची घरकुल मंजूर यादी.

1 thought on “गडचिरोली जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025) – Gadchiroli Gharkul Manjur List”

Leave a Comment