बुलढाणा जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025) – Buldhana Gharkul Manjur List

नमस्कार, ज्या अर्जदारांनी बुलढाणा जिल्हामधून प्रधानमंत्री घरकुल योजनासाठी ऑनलाईन अर्ज केले होते त्यांची घरकुल मंजूर यादी आलेली आहे ती यादी ऑनलाईन कसा प्रकारे बघायची त्यासाठी तुम्हाला हि महत्वाची माहिती पूर्ण वाचावी लागेल. सर्व अर्जदारांना कळवण्यात येते कि ज्या अर्जदारांनी कोणत्याही राज्यातून किंवा जिल्हातून घरकुल मिळवण्यासाठी अर्ज केले होते त्या सर्व मंजूर झालेल्या अर्जदारांची घरकुल यादी ऑनलाईन आलेली आहे.

बुलढाणा जिल्हाची घरकुल मंजूर यादी

प्रधानमंत्री आवास योजनाचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो त्यानंतर आपला अर्ज मंजूर होतो नंतर आपल्याला घरकुल मिळतो. ज्या अर्जदारांनी अगोदरच घरकुल योजनासाठी अर्ज केले त्यांनी आपले नाव यादी मध्ये तपासून घ्यायचे आहे आणि जर ज्या अर्जदारांचे नाव घरकुल मंजूर यादी मध्ये आले असेल त्यांनी ग्रामपंचायत मध्ये जाऊन पुढची प्रक्रीर्या विचारायची आहे.

घरकुल योजनेचा लाभ संपूर्ण भारत मध्ये राहणाऱ्या नागरिकांना मिळतो तर घरकुल मंजूर झालेल्या अर्जदारांना घरकुल बांधकाम साठी 1 लाख 20 हजार रुपये एवढी रक्कम मिळते आणि हि रक्कम त्यांचा बँक खात्यात जमा केली जाते.

Buldhana Gharkul Manjur List – बुलढाणा घरकुल मंजूर यादी ऑनलाईन पहा

आज आपण इथे प्रधानमंत्री घरकुल योजनाची मंजूर यादी ऑनलाईन कसी बघायची हि प्रक्रीर्या पाहणार आहोत. ज्या अर्जदारांनी बुलढाणा जिल्हामधून अर्ज केले असेल त्यांची यादी कसी बघायची हे सांगितले आहे परंतु तुम्ही या पद्धतीने कोणत्याही राज्याची, जिल्हाची यादी घरी बसून ऑनलाईन पाहू शकता.

ऑनलाईन घरकुल योजना मंजूर यादी- इथे क्लिक करा
  • बुलढाणा जिल्हाची घरकुल यादी पाहण्यासाठी सर्व प्रथम वरती दिलेली लिंक वरती क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमचा समोर काही पर्याय निवडायला येणार आहेत त्यामध्ये तुमचे राज्य, जिल्हा, शहर, गावाचे नाव, सन आणि योजनेचे नाव इत्यादी पर्याय निवडायचे आहे. तर राज्य मध्ये महाराष्ट्र राज्य निवडा, जिल्हा मध्ये बुलढाणा हे पर्याय निवडा आणि मग तुमचे शहर आणि गावाचे नाव निवडा.
Buldhana Gharkul Manjur Yadi
Buldhana Gharkul Manjur Yadi
  • त्यानंतर खाली कोणत्या सन ची घरकुल मंजूर यादी पहायची आहे तर त्या मध्ये २०२४-२०२५ हा पर्याय निवडा आणि खाली योजनेचे नाव निवडा. खाली एक captcha येईल तो भरा आणि सबमिट बटन वरती क्लिक करा.
  • त्यानंतर समोर घरकुल मंजूर झालेल्या अर्जदारांची नावे येणार आहेत आणि ती नावे तुमचा गावातील अर्जदारांची असणार आहेत. त्या घरकुल यादी मध्ये तुमचे नाव आहे कि नाही ते तपासा आणि पुढची प्रक्रीर्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन विचार.

Leave a Comment