नमस्कार, आजचा लेखामध्ये आपण भंडारा जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025) ची कसा प्रकारे पहायचे या बद्दल चर्चा करणार आहोत. इथे तुम्हाला भंडारा जिल्हाची घरकुल यादी ऑनलाईन पद्धतीने तपासून दाखवली आहे. ज्या अर्जदारांनी आपले अर्ज प्रधानमंत्री आवाज योजनासाठी भरले असतील त्यांनी Bhandara Gharkul Manjur यादी मध्ये आपले नाव तपासायचे आहे त्यासाठी दिलेली सर्व माहिती वाचायची आहे.
भंडारा जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025)
प्रधानमंत्री आवाज योजना यालाच आपण प्रधानमंत्री घरकुल योजना सुद्धा म्हणतो कारण या योजनेतून गरजू आणि पात्र उमेदवारांना राहण्यासाठी एक घर दिले जाते. ज्या अर्जदाराने अर्ज केले असेल आणि त्यांचा अर्ज भारत सरकार कडून मंजूर झाला असेल तर त्या अर्जदाराला घरकुल बांधकाम साठी 1 लाख 20 हजार रुपये रक्कम देण्यात येते.
ऑनलाईन घरकुल मंजूर यादी पहा- इथे क्लिक करा |
घरकुल मंजूर यादी मध्ये नाव आलेल्या अर्जदारांना त्यांचा बँक खात्यात भारत सरकार कडून पैसे पाठवण्यात येतात आणि या पैसाच उपयोग फक्त घरकुल बांधकाम साठी वापर करायचे असतात. ज्या अर्जदारांचे नाव यादी मध्ये आहे त्यांनी आपल्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन पुढची माहिती मिळावा.
Bhandara Gharkul Manjur List Check | भंडारा घरकुल यादी ऑनलाईन पहा
भंडारा जिल्यातील अर्जदारांनी आपले घरकुल यादी मध्ये नाव पाहण्यासाठी खाली दिलेली प्रक्रीर्या वाचा आणि हि घरकुल मंजूर यादी तुम्ही घरी बसून सुद्धा तपासू शकता कारण भारत सरकार कडून हि यादी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने देण्यात आलेली आहे.
- भंडारा जिल्हामध्ये राहणाऱ्या अर्जदारांनी घरकुल यादी मध्ये नाव पाहण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्याचावर क्लिक करायचे आहे.
- भंडारा घरकुल यादी ऑनलाईन पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- त्यांनतर तुमचा समोर एक नवीन पेज येईल त्यामध्ये तुम्हाला राज्य, जिल्हा, शहर आणि गाव इत्यादी माहिती निवडायची आहे तर सर्वात पहिले तुमचे राज्य विचारले जाणार आहे त्यामध्ये महाराष्ट्र निवडा आणि खाली जिल्हा तर त्यामध्ये भंडारा निवडा आणि नंतर तुमचे शहर आणि गावाचे नाव निवडा.
- त्यानंतर तुम्ही कोणत्या सन ला अर्ज केले ते निवडा तर त्यामध्ये २०२४-२५ हा पर्याय निवडा आणि सबमिट बटन वरती क्लिक करा.
- थोड्याच वेळाने तुमचा समोर पूर्ण गावाची यादी येणार आहे त्यामध्ये ज्या अर्जदाराचे घरकुल मंजूर झालेले आहेत त्यांचीच नावे येणार आहेत. तिथे तुमचे नाव आहे कि नाही हे काळजीपूर्वक बघायचे आहे.
- नंतरची प्रक्रीर्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन विचारायची आहे.
हे पण वाचा:
बीड जिल्हाची घरकुल मंजूर यादी.
लातूर जिल्हाची घरकुल मंजूर यादी.