औरंगाबाद जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025) – Aurangabad Gharkul Manjur List

प्रधानमंत्री घरकुल योजनासाठी औरंगाबाद जिल्हातील अर्जदारांनी अर्ज केले होते त्यांची घरकुल मंजूर यादी हि भारत सरकार कडून जाहीर करण्यात आलेली आहे. हि घरकुल यादी जानेवारी २०२५ मध्येचं प्रसिद्ध करण्यात आलेली. या योजनेतून गरजू आणि गरीब कुटुंबाना राहण्यासाठी घरकुल मिळते. तर औरंगाबाद जिल्हामधून ज्या अर्जदारांनी घरकुलासाठी अर्ज केले होते त्यांनी आपले नाव घरकुल यादी मध्ये तपासून घ्यायचे आहे.

औरंगाबाद जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025)

औरंगाबाद जिल्हाची घरकुल मंजूर यादी पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली पूर्ण माहिती वाचायला लागणार आहे तरच तुमचे नाव या घरकुल यादी मध्ये पाहू शकता कारण इथे तुम्हाला संपूर्ण भारत मधील अर्जदारांची नावे दिसणार आहेत. ज्या अर्जदारांनी सन २०२४ मध्ये अर्ज केलेले त्यांची यादी आलेली आहे. घरकुल मंजूर यादी मध्ये नाव असलेल्या अर्जदारांना घरकुलासाठी 1 लाख 20 हजार रक्कम भारत सरकार कडून देण्यात येणार आहे.

ऑनलाईन घरकुल मंजूर यादी पहा- इथे क्लिक करा

औरंगाबाद जिल्हामध्ये राहणाऱ्या अर्जदारांची घरकुल यादी आली आहे तर या घरकुल यादी मध्ये तुमचे नाव कसे पहायचे या बद्दल माहिती देण्यार आहोत तर ज्या अर्जदारांनी अगोदर अर्ज केले होते त्यांचासाठी हि खूप महत्वाची माहिती आहे.

Aurangabad Gharkul Manjur List Check

औरंगाबाद जिल्हाची घरकुल यादी तुम्ही ऑनलाईन पाहू शकता कारण सर्व नागरिकांची घरकुल मंजूर यादी हि ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली आहे आणि हि घरकुल यादी तुम्ही घरी बसून मोबाईल किंवा कॉम्पुटर मध्ये पाहू शकता. तर औरंगाबादची घरकुल मंजूर यादी खालीलप्रमाणे पहायची आहे.

1. औरंगाबाद मध्ये राहणाऱ्या अर्जदारांनी आपले घरकुल यादी मध्ये नाव तपासण्यासाठी www.rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx या वेबसाईट वरती क्लिक करायचे आहे.

2. इथे क्लिक केल्यावर तुमचा समोर एक नवीन पेज येणार आहे त्यामध्ये तुम्हाला डाव्या बाजूने काही पर्याय निवडायला लागणार आहेत.

Aurangabad Gharkul Manjur List Check
Aurangabad Gharkul Manjur List

3. सर्वात पहिला पर्याय म्हणजे तुमचे राज्य तर राज्य निवडतानी महाराष्ट्र हे पर्याय निवडा. त्या नंतर तुम्हाला खाली जिल्हा निवडायचा आहे तर त्यामध्ये औरंगाबाद हा पर्याय निवडा. नंतर तुम्ही कोणत्या शहर आणि गावामध्ये राहता ते निवडा.

4. तुम्ही कोणत्या सन ला अर्ज केले तर त्यामध्ये सन २०२४-२०२५ हे निवडा आणि एक captcha भरा व सबमिट वतन वरती क्लिक करा.

5. थोड्याच वेळाने तुमचा समोर गावाची घरकुल मंजूर झालेल्या सर्व अर्जदारांची नावे येणार आहे आणि हि घरकुल यादी pdf मध्ये येईल तर ती घरकुल यादी डाऊनलोड सुद्धा करू शकता. त्या घरकुल यादी मध्ये तुमचे नाव आले कि नाही हे पहायचे आहे. यादी मध्ये भरपूर नावे असल्यामुळे काळजीपूर्वक नाव बघा.

हे पण वाचा:

सांगली जिल्हाची घरकुल मंजूर यादी.
अमरावती जिल्हाची घरकुल मंजूर यादी.

Leave a Comment