About Us

ladkibahingharkulyojana.com संकेतस्थळावर सर्वांचे स्वागत आहे. या वेबसाईट मध्ये लाडकी बहिण योजना आणि लाडकी बहिण घरकुल योजना बद्दल माहिती देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकार कडून लाडकी बहिण योजना 2024 मध्ये आणली होती परंतु आता ज्या महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळतो त्या महिलांना घरकुल मिळणार आहे. तर केद्र सरकार कडून लाडकी बहिण घरकुल योजना जाहीर करण्यात आली आहे तर हि योजना 2025 मध्ये सुरु होणार आहे.

Our Mission

लाडकी बहिण योजना निमित्त महाराष्ट्र आणि केंद्र सरकार कडून येणाऱ्या सर्व बाबतची अपडेट सर्वात अगोदर गरजू महिलांना मिळावे त्यासाठी हि वेबसाईट चालू करण्यात आली आहे. लाडकी बहिण योजनेची अपडेट येतचं असते आता 2025 मध्ये सर्वात मोठी अपडेट आली आहे तर केंद्र सरकार कडून लाडकी बहिण योजनेसाठी महिलांना आता घरकुल देण्यात येणार आहे. अशा प्रकारची अपडेट आम्ही संकेतस्थळावर देतो.

Information Updates

केंद्र सरकार कडून आणि राज्य सरकार कडून लाडकी बहिण योजना मार्फत सर्व अपडेट या संकेतस्थळावर देण्यात येते आणि या अपडेटची संपूर्ण माहिती वाचून आणि तपासून नंतर वेबसाईट वरती अपलोड होते त्यामुळे तुम्हाला कधीही चुकीची माहिती देण्यात येणार नाही.

Notification GR & Apply Link

लाडकी बहिण योजनाची संपूर्ण माहिती आणि जाहिरात GR तुम्हाला सर्वात अगोदर ladkibahingharkulyojana.com वरती देण्यात येते. या वेबसाईट मध्ये सर्व माहिती मराठी भाषेमध्ये मिळणार आहे कारण महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या महिलांनी वाचण्यासाठी सोप पडेल.

काही अडचणी आल्यावर तुम्ही आमचा सोबत संपर्क करावा. संपर्क करण्यासाठी खाली इमेल दिलेली आहे त्यामध्ये तुमचा अडचणी सांगा आम्ही जेवढे लवकर तुमचे अडचणी सोडवता येतील तेवढे लवकर प्रयत्न करू.

इमेल: ajaydavare104@gmail.com.