सर्व राज्याची पंतप्रधान आवास घरकुल योजना यादी ऑनलाईन – PM Awas Gharkul Yojana Yadi 2024-2025

PM Awas Gramin Gharkul Yadi 2024-2025: नमस्कार, पंतप्रधान आवास घरकुल योजनासाठी ज्या अर्जदारांनी कोणत्याही राज्यातून किंवा जिल्हातून अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर केलेला होता त्यांची पंतप्रधान आवास घरकुल योजना 2025 ची यादी [PM Awas Gramin Gharkul Yadi] जाहीर करण्यात आलेली आहे. तर हि घरकुल मंजूर यादी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही घरकुल यादी मध्ये नाव घरी बसून सुद्धा पाहू शकता.

पंतप्रधान आवास घरकुल योजना यादी – PM Awas Gramin Gharkul Yadi 2025

पंतप्रधान आवास घरकुल योजनाची मंजूर यादी आलेली आहे तर ज्या अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज केले आहे त्यांची आपल्या राज्यची घरकुल यादी पाहून घ्या तर आजचा लेखामध्ये आपण महाराष्ट्र राज्यची घरकुल मंजूर यादी पाहणार आहोत. तर ज्या अर्जदारांनी महाराष्ट्र राज्यातून अर्ज केला असेल त्यांचा साठी हि खूप महत्वाची माहिती आहे.

पंतप्रधान आवास योजनाचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे सर्व कागदपत्रे असावे त्यानंतर त्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागतो त्यानंतर पात्र असल्यास घरकुल मंजूर होतो. ज्या अर्जदारांना घरकुल मंजूर झालेला आहे त्यांना घरकुल बांधकाम साठी 1 लाख 20 हजार रुपये एवढी रक्कम मिळणार आहे. हि रक्कम सरकार द्वारे देण्यात येणार आहे आणि रक्कम टप्प्या टप्प्याने बँक खात्यात जमा करण्यात येईल.

सर्व राज्याची पंतप्रधान आवास घरकुल योजना यादी ऑनलाईन पहा

ऑनलाईन घरकुल योजना मंजूर यादी- इथे क्लिक करा

ज्या अर्जदारांनी पंतप्रधान आवास घरकुल योजना साठी अर्ज केले आहेत त्यांची यादी आलेली आहे तर ऑनलाईन घरकुल यादी कसा प्रकारे बघायची या बद्दल माहिती खाली तपासा.

  • सर्वात अगोदर तुमचा कडे मोबाईल किंवा कॉम्पुटर असणे गरजेचे आहे.
  • त्या नंतर तुम्हाला www.rhreporting.nic.in/netiay/newreport.aspx या संकेतस्थळावर जायचे आहे.
  • इथे क्लिक केल्यावर तुम्हाला Social Audit Reports मध्ये Beneficiary details for verification या पर्याय वरती क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूने तुमचे नाव पाहण्यासाठी तुमचे राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत आणि गावाचे नाव निवडायचे आहे. त्याच खाली कोणत्या सन ची यादी आणि कोणत्या योजनेची यादी पहायची आहे या बद्दलची माहिती निवडा आणि शेवटी सबमिट वरती क्लिक करा.
  • तुमचा समोर पूर्ण गावाची यादी येणार आहे त्यामध्ये ज्या अर्जदारांचे घरकुल मंजूर झालेले आहे त्यांची नावे येणार आहेत आणि त्या यादी मध्ये फक्त तुमचा गावाच्या अर्जदारांची नावे येणार आहेत त्यात तुमचे नाव बघायचे आहे.

Leave a Comment