यवतमाळ जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025) – Yavatmal Gharkul Manjur List

यवतमाळ जिल्ह्यातील अर्जदारांनी जर घरकुल योजना साठी अर्ज केले असतील तर त्यांचा साठी खूप महत्वाची अपडेट आलेली आहे. कारण ज्या उमेदवारांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने प्रधानमंत्री आवास योजना साठी अर्ज केले होते त्यांची घरकुल यादी जाहीर करण्यात आलेली आहे. आजचा लेखामध्ये Yavatmal Gharkul Manjur यादी कसी तपासायची या बद्दल चर्चा करणार आहेत.

ऑनलाईन घरकुल मंजूर यादी पहा- इथे क्लिक करा

यवतमाळ जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025)

महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात राहणाऱ्या सर्व रहिवासींना कळवण्यात येते कि ज्या उमेदवारांनी घरकुल साठी अर्ज केले होते त्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांना Yavatmal Gharkul Manjur List मध्ये आपले नाव तपासायचे असेल त्यांची खाली दिलेली पूर्ण माहिती वाचा कारण या मध्ये ग्रामपंचायत घरकुल यादी तपासणी प्रक्रीर्या सांगण्यात आली आहे.

Yavatmal Gharkul Manjur List Check

  • महाराष्ट्र यवतमाळ जिल्हामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनी घरकुल योजना साठी अर्ज केले असतील तर सर्वात अगोदर www.rhreporting.nic.in या संकेतस्थळावर जायचे आहे.
  • या पेज वरती जाऊन तुम्हाला डाव्या बाजूने राज्य निवडायला येईल तिथे महाराष्ट्र निवडा त्यानंतर जिल्हा हा यवतमाळ निवडा तसेच त्या खाली तुमची पंचायत समिती ठिकाण निवडा व खाली तुमचा गावाचे नाव आणि सन निवडा.
  • हे सर्व निवडून झाल्यावर शेवटी तुम्हाला योजनेचे नाव निवडायचे आहे. ते निवडून झाल्यास तुम्ही सबमिट बटन वरती क्लिक करा.
  • नंतर तुमचा समोर तुमचे गावाची घरकुल योजना मंजूर यादी येईल त्यामध्ये तुमचे नाव तपासायचे आहे.

जर तुमचे यादी मध्ये नाव असेल तर घरकुल मंजूर झाल आहे आणि यवतमाळ जिल्यामध्ये राहणाऱ्या ज्या उमेदवारांचे नाव यादी मध्ये नसेल तर तुम्ही जवळचा ग्रामपंचायत मध्ये जावून तपासणी करा.

ज्या अर्जदारांचे नाव घरकुल यादी मध्ये आहे त्यांना घर बांधकाम साठी रक्कम 1.20 लाख रुपये एवढी देण्यात येणार आहे. हि रक्कम टप्प्याने बँक खातेमध्ये जमा होणार आहेत. त्यामुळे ज्या उमेदवारांचे नाव यादी मध्ये असेल त्यांनी ग्रामपंचायत मध्ये जाऊन विचारायचे आहे. असा प्रकारे आजचा लेखामध्ये आपण यवतमाळ जिल्याची घरकुल मंजूर यादी कसी तापायची हे बगितल आहे, जर तुम्हाला काही अडचणी आल्यास आमचा सोबत संपर्क करावा.

हे पण वाचा:

ग्रामपंचायत घरकुल यादी 2025.
महाराष्ट्र घरकुल लाभार्थी यादी (2024-2025).

1 thought on “यवतमाळ जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025) – Yavatmal Gharkul Manjur List”

Leave a Comment