प्रधानमंत्री घरकुल योजनाची घरकुल मंजूर यादी जाहीर करण्यात आली आहे. तर आजचा लेखामध्ये आपण सांगली जिल्हाची घरकुल मंजूर यादी मध्ये नाव कसे पहायचे हे बघणार आहेत. ज्या उमेदवारांनी सांगली जिल्हातून अर्ज केले होते त्यांनी Sangli Gharkul Manjur List मध्ये नाव आले कि नाही हे तपासायचे आहे त्यासाठी खाली दिलेली पूर्ण माहिती वाचा.
सांगली जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025)
प्रधानमंत्री आवास योजना साठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन घरकुल मिळवण्यासाठी अर्ज करावे लागते तेव्हाच आपल्याला अर्ज मिळतो तर ज्या अर्जदारांनी या योजनेसाठी अर्ज केले होते त्यांची यादी ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे.
ऑनलाईन घरकुल मंजूर यादी पहा- इथे क्लिक करा |
या घरकुल मंजूर यादी मध्ये नाव आलेल्या अर्जदारांना 1 लाख 20 हजार रुपये एवढी रक्कम घरकुलासाठी मिळणार आहेत आणि हि रक्कम तुमचा बँक खात्यात टप्प्याने जमा करण्यात येतील या रक्कम चा वापर करून तुम्ही घर बांधायचे आहे.
Sangli Gharkul Manjur List Online Check
जर तुम्ही सुद्धा घरकुल योजनासाठी अर्ज केले होते तर हि माहिती तुमचासाठी खूप महत्वाची आहे, इथे तुम्हाला सांगली जिल्हाची किंवा इथे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राची घरकुल मंजूर यादी बघू शकता. आणि हि यादी तुम्ही घरीच बसून मोबाईल मध्ये किंवा कॉम्पुटर मध्ये बघू शकता.
घरकुल मंजूर यादी पाहण्यासाठी खाली प्रक्रिया वाचा:
1. सांगली जिल्हाची यादी पाहण्यासाठी www.rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx या वेबसाईट वरती क्लिक करायचे आहे. इथे गेल्यावर तुम्हाला डाव्या बाजूने एक पर्याय निवडायच दिसेल.

2. त्यामध्ये तुम्ही तुमचे राज्य मध्ये महाराष्ट्र तसेच जिल्हा मध्ये सांगली निवडा आणि शहर व गावाचे नाव निवडा.
3. नंतर सन निवडा तर त्यामध्ये २०२४-२०२५ हा पर्याय निवडायचा आहे आणि नंतर एक captcha भरा आणि सबमिट वरती क्लिक करा.
4. घरकुल मंजूर झालेल्या अर्जदारांची नावे दिसणार आहेत आणि हि नावे तुमचा गावाच्या अर्जदारांची असणार आहेत तर त्या यादी मध्ये तुमचे नाव शोधायचे आहे.
असा प्रकारे तुम्ही सांगली जिल्हाची यादी ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता जर तुमचे नाव यादी मध्ये आलेलं असेल तर तुम्ही पुढची प्रक्रीर्या ग्रामपंचायत मध्ये जावून विचारा.
हे पण वाचा:
नागपूर जिल्हाची घरकुल मंजूर यादी.
वर्धा जिल्हाची घरकुल मंजूर यादी.
1 thought on “सांगली जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025) – Sangli Gharkul Manjur List”