रायगड प्रधानमंत्री घरकुल योजना मंजूर यादी भारत सरकार कडून जाहीर करण्यात आलेली आहे. ज्या अर्जदारांनी रायगड जिल्हामधून घरकुल योजनासाठी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन केलेले होते होते त्यांनी ग्रामपंचायत घरकुल मंजूर यादी मध्ये आपले नाव तपासून घ्यायचे आहे. ज्या अर्जदाराने नाव घरकुल यादी मध्ये आलेलं असेल त्यांना घर बांधण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपये एवढी रक्कम बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
रायगड जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025)
प्रधानमंत्री आवास योजना किंवा प्रधानमंत्री घरकुल योजना हि 1 एप्रिल 2016 मध्ये योजनेची सुरुवात झालेली होती हि योजनेचा उपयोग संपूर्ण भारत मध्ये राहणाऱ्या गरजू माणसांना होतो. या योजनेसाठी ज्या अर्जदारांनी अर्ज केले होते त्यांची 2024-2025 ची यादी आली आहे. तर आज आपण रायगड जिल्हाची यादी कसी बघायची या बद्दल माहिती पाहणार आहोत. Raigad Gharkul Manjur List मध्ये नाव तपासण्यासाठी खाली दिलेली पूर्ण माहिती वाचा.
ऑनलाईन घरकुल मंजूर यादी पहा- इथे क्लिक करा |
प्रधानमंत्री आवास योजनासाठी घरकुल मंजूर झालेल्या अर्जदारांना घर बांधकाम साठी सरकार कडून रक्कम देण्यात येते परंतु त्या अगोदर स्वतःचा पैसाच घरकूल बांधायला लागते कारण खूप अर्जदारांना पैसे दिले जातात परंतु ते पैसे इतर कामासाठी वापरतात त्यामुळे त्यांना घरकुल बांधता येत नाही असाच करणा मुळे सरकारने एक निर्णय घेतला.
ज्या अर्जदारांनी स्वतःचा पैसाचा घर बांधायला सुरुवात केल्यावर त्यांचा बँक खात्यात टप्याने पैसे जमा केले जातात. परंतु त्यांसाठी तुम्हाला घरकुल योजनासाठी अर्ज करावे लागते आणि जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला खाली घरकुल यादी मध्ये नाव कसे तपासायचे या बद्दल माहिती मिळेल.
Raigad Gharkul Manjur List Online Check
रायगड जिल्हाची घरकुल मंजूर यादी पाहण्यासाठी तुम्हाला खाली माहिती दिलेली आहे.
1. रायगड घरकुल मंजूर यादी बघण्यासाठी www.rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx या वेबसाईट वरती क्लिक करायचे आहे. इथे क्लिक केल्यावर तुमचा समोर एक नवीन पेज येईल.
2. त्या पेज वरती तुम्हाला डाव्या बाजूने एक पर्याय निवडायला येईल त्यामध्ये सर्वात पहिले महाराष्ट्र निवडा त्यानंतर रायगड निवडा आणि मग तुमचे शहर व तुमचा गावाचे नाव निवडा.
3. नंतर तुम्हाला सन निवडायचे आहे तर त्यामध्ये २०२४-२०२५ हे निवडा आणि खाली captcha भरा आणि सबमिट बटन वरती क्लिक करा.
4. थोड्याच वेळात समोत तुमचा गावाची अर्जदारांची नावे येणार आहेत आणि ती नावे ज्या अर्जदारांचे अर्ज घरकुल मंजूर झालेले आहेत त्यांची असणार आहेत. त्या यादी मध्ये खूप नावे असतील त्यात तुमचे नाव आहे किं नाही हे बघायचे आहे.
नंतरची प्रक्रीर्या, जर तुमचे नाव घरकुल मंजूर यादी मध्ये आलेलं असेल तर तुम्ही ग्रामपंचायत मध्ये जाऊन पुढे काय करायचे ते विचारा. जर रायगड किंवा इतर जिल्हाची घरकुल यादी बघायला अडचणी आल्यावर आमचा सोबत संपर्क करा.