महाराष्ट्रातील पालघर मध्ये राहणाऱ्या उमेदवारांनी जर प्रधानमंत्री आवास योजनासाठी अर्ज केले असतील तर त्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. पालघर जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025) पाहण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला हि सर्व माहिती वाचावी लागेल तरच तुम्ही Palghar Gharkul Manjur List मध्ये तुमचे नाव तपासू शकता.
पालघर जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025)
पालघर जिल्हातील रहिवासींना कळवण्यात येते कि प्रधानमंत्री आवास योजना घरकुल साठी अर्ज केले असतील तर घरकुल यादी जाहीर करण्यात आलेली आहे या मध्ये तुमचे नाव आहे कि नाही हे तपासण्यासाठी खाली दिलेली प्रक्रीर्या वाचा. आणि हि घरकुल मंजूर यादी तुम्ही घरी बसून तुमचा मोबाईल मध्ये तपासू शकता.
ऑनलाईन घरकुल मंजूर यादी पहा- इथे क्लिक करा |
ज्या अर्जदारांचे या घरकुल यादी मध्ये नाव आलेलं असेल त्यांनी ग्रामपंचायत मध्ये जावून पुढची प्रक्रिया विचारायची आहे आणि घर बांधकाम साठी सरकार कडून 1.20 लाख एवढी रक्कम अर्जदारांना बँक खात्यात देण्यात येणार आहे. हि रक्कम तुम्ही फक्त घरकुल बांधकाम करण्यासाठी वापरायची आहे.
Palghar Gharkul Manjur Yadi
तर चला आता Palghar Gharkul Manjur Yadi मध्ये नाव कसे तपासायचे हे पाहूया.
1. सर्वात अगोदर पालघर जिल्हाची यादी पाहण्यासाठी www.rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx या वेबसाईट वरती जावे लागणार आहे.
2. इथे जावून तुम्हाला डाव्या बाजून तुमचे राज्य, जिल्हा, गावाचे नाव ये निवडायच पर्याय येईल.

3. तर सर्वात आधी तुम्ही महाराष्ट्र राज्य निवडा, नंतर जिल्हा हा पालघर निवडा, तसेच नंतर ग्रामपंचाय ठिकाण आणि मग तुम्ही राहत असलेला गावाचे नाव निवडा.
4. हे निवडून झाल्यावर खाली सन मध्ये २०२४-२०२५ हे निवडा आणि योजनेचे नाव मध्ये सर्वात पहिला पर्याय निवडा आणि सबमिट वरती क्लिक करा.
5. तुम्हाला तुमचा सर्व गावाच्या अर्जदारांचे यादी दिसणार आहे तर हि घरकुल मंजूर यादी pdf मध्ये तुमचे नाव पहा. जर इथे तुमचे नाव असेल तर तुम्ही ग्रामपंचायत मध्ये जावून पुढची प्रक्रीर्या विचार आणि जर तुमचे नाव नसेल तरी सुद्धा तुम्ही एकदा ग्रामपंचायत मध्ये जावून विचारायचे आहे.
हे पण वाचा:
महाराष्ट्र घरकुल लाभार्थी यादी (2024-2025).
ग्रामपंचायत घरकुल यादी 2025.
2 thoughts on “पालघर जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025) – Palghar Gharkul Manjur List”