नमस्कार, प्रधानमंत्री घरकुल योजना किंवा प्रधानमंत्री आवास योजनासाठी ज्या अर्जदारांनी अर्ज केले होते त्यांची घरकुल मंजूर यादी जाहीर झालेली आहे. तर आजचा लेखामध्ये धाराशिव जिल्हाची घरकुल मंजूर यादी कसी बघायची या बद्दल माहिती दिली जाणार आहे. Dharashiv Gharkul Manjur List मध्ये नाव आलेल्या अर्जदारांना घरकुल बांधकाम साठी भारत सरकार कडून 1 लाख 20 हजार रुपये रक्कम देण्यात येणार आहे.
धाराशिव जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025)
प्रधानमंत्री घरकुल योजना हि 1 एप्रिल 2016 पासून सुरु करण्यात आलेली होती या योजनेमधून नागरिकांना राहण्यासाठी घरकुल देण्यात येते त्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज सादर करावे लागते. ज्या अर्जदारांचे अर्ज मंजूर होते त्यांना अगोदर त्यांचा पैसा तून घरकुल बांधकाम सुरु करावे लागते त्यानंतर सरकार कडून थोडी रक्कम अर्जदाराचा बँक खात्यात जमा केली जाते. घरकुलासाठी अर्जदारांना एकूण 1.20 लाख रक्कम टप्या टप्याने दिली जाते.
ऑनलाईन घरकुल मंजूर यादी पहा- इथे क्लिक करा |
इथे तुम्ही सर्व राज्याची, जिल्हाची किंवा गावाची घरकुल मंजूर यादी पाहू शकता. कोणतीही लोगिन करण्याची आवश्यकता लागत नाही. हि घरकुल यादी सरकार कडून जाहीर केली गेली आहे त्यामध्ये जर या घरकुल यादी मध्ये नाव असेल तरच तुम्हाला घरकुल लागू होणार आहे. घरकुल यादी मध्ये नाव आलेल्या सर्व अर्जदारांनी पुढची प्रक्रीर्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन विचारायची आहे.
Dharashiv Gharkul Manjur List Check
धाराशिव जिल्हाची घरकुल मंजूर यादी तपासण्यासाठी खाली दिलेली पूर्ण माहिती वाचा जेणेकरून तुम्हाला काही अडचणी येणार नाहीत.
1. घरकुल योजनासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी घरकुल यादी मध्ये नाव आहे कि नाही हे तपासायचे आहे तर आज धाराशिव जिल्हाची यादी तपासून दाखवली आहे असाच प्रकारे तुम्ही कोणत्याही राज्याची, जिल्हाची यादी पाहू शकता.
2. ऑनलाईन घरकुल मंजूर यादी पाहण्यासाठी या www.rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx वेबसाईट वरती क्लिक करायचे आहे. इथे क्लिक केल्यावर तुम्हाला नवीन पेज वरती घेऊन जाईल.

3. त्यामध्ये सर्वात आधी राज्य निवडा, नंतर जिल्हा निवडा आणि मग शहर आणि तुमचे गाव निवडा. हे सर्व निवडून झाल्यावर खाली २०२४-२०२५ हे सन निवडायचे आहे.
4. वरती सर्व माहिती बरोबर निवडली कि नाही ते तपासून नंतर खाली एक captcha दिला जाणार आहे तो भरा आणि सबमिट बटन वरती क्लिक करा.
5. तुमचा समोर पूर्ण गावाची घरकुल यादी येणार आहे त्यामध्ये फक्त घरकुल मंजूर झालेल्या अर्जदारांचीच नावे येणार आहेत. जर घरकुल यादी मध्ये नाव आलेलं असेल तर तुम्हाला घरकुल मिळाला आहे. घरकुलाचा लाभ घेण्यासाठी पुढची प्रक्रीर्या करण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये जाऊन विचार.
हे पण वाचा:
मुंबई शहर जिल्हाची घरकुल मंजूर यादी.
ठाणे जिल्हाची घरकुल मंजूर यादी.