नागपूर जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025) – Nagpur Gharkul Manjur List

नमस्कार, आजचा लेखामध्ये आपण नागपूर जिल्हातील प्रधानमंत्री आवास योजनासाठी घरकुल मंजूर यादी कसी तपासायची या बद्दल माहिती पाहणार आहोत. इथे तुम्हाला घरी बसून Nagpur Gharkul Manjur List मध्ये तुमचे नाव कसे बघायचे हि माहिती दिली जाणार आहे. ज्या अर्जदाराचे या यादी मध्ये नाव असेल त्यांना भारत सरकार कडून घरकुल बांधकाम साठी 1.20 लाख रुपये इतकी रक्कम बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

नागपूर जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025)

जर तुम्ही नागपूर जिल्हा मध्ये राहत असून तुम्ही सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनासाठी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन केले असतील तर हि माहिती तुमचासाठी खूप महत्वाची ठरणार आहे कारण आज आपण इथे नागपूर जिल्हाची घरकुल मंजूर यादी पाहणार आहोत. हि यादी तुम्ही तुमचा मोबाईल मध्ये किंवा काम्पुटर चा माध्यमाने नाव तपासू शकता.

ऑनलाईन घरकुल मंजूर यादी पहा- इथे क्लिक करा

नागपूर जिल्हा मध्ये रहिवासींना राहण्यासाठी घरकुल देण्यात आलेले परंतु त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो तर ज्या अर्जदाराने अगोदर अर्ज केले होते त्यांची यादी आता आलेली आहे. हि यादी विविध राज्यतील आलेली आहे त्यामुळे कसी बघायची याची माहिती खाली दिलेली आहे.

Nagpur Gharkul Manjur List

नागपूर शहराची घरकुल मंजूर यादी पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली प्रक्रीर्या बघायची आहे तरच तुमचे नाव यादी मध्ये पाहू शकता.

1. नागपूर जिल्हाची यादी पाहण्यासाठी तुम्हाला rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx या संकेतस्थळावर जायचे आहे जाण्यासाठी लिंक वरती क्लिक करायचे आहे.

2. तिथे तुमचा समोर एक नवीन पेज उघड होईल त्यामध्ये डाव्या बाजूने तुम्हाला राज्य, जिल्हा निवडायला लागेल.

Nagpur Gharkul Manjur Check
Nagpur Gharkul Manjur Check

3. यादी मध्ये नाव पाहण्यासाठी तुम्ही पहिले राज्य मध्ये महाराष्ट्र निवडा, जिल्हा मध्ये नागपूर हे निवडा, नंतर तुमची पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत ठिकाण निवडा आणि मग खाली तुमचे गावाचे नाव निवडा. त्यानंतर तुम्हाला सन निवडायला सांगितल जाईल त्यामध्ये २०२४-२०२५ हे सन निवडायचे आहे व योजनेचे नाव मध्ये सर्वात पहिला पर्याय निवडा.

4. हे सर्व बरोबर निवडले आहे कि नाही ते परत तपासायचे आहे आणि मग खाली captcha भरून घ्या व सबमिट वरती क्लिक करा.

5. तुमचा समोर गावातील जेवढी घरकुल मंजूर झालेली आहेत त्यांची नावे यादी मध्ये दिसणार आहेत तर त्यामध्ये भरपूर नावे असणार आहेत तर तुमचे नाव तिथे शोधा.

असा प्रकारे तुम्ही नागपूर जिल्हाची घरकुल मंजूर यादी घर बसल्या तपासू शकता. जर यादी मध्ये नाव असेल किंवा नसेल तरी एकदा ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती मध्ये जाऊन पुढची प्रक्रीर्या विचारायची आहे.

हे पण वाचा:

ग्रामपंचायत घरकुल यादी 2025.
यवतमाळ जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025).

3 thoughts on “नागपूर जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025) – Nagpur Gharkul Manjur List”

Leave a Comment