चंद्रपूर जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025) – Chandrapur Gharkul Manjur List

नमस्कार, ज्या अर्जदारांनी प्रधानमंत्री घरकुल योजना (प्रधानमंत्री आवास योजना) साठी ऑनलाईन अर्ज 2024 मध्ये केले होते त्यांची घरकुल मंजूर यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर या लेखामध्ये आपण चंद्रपूर जिल्हाची घरकुल मंजूर यादी तपासणार आहोत. ज्या अर्जदारांनी चंद्रपूर जिल्हामधून अर्ज केले आहेत त्यांचा साठी हि खूप महत्वाची माहिती आहे.

चंद्रपूर जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025)

चंद्रपूर जिल्हा मध्ये राहणाऱ्या अर्जदारांनी आपले नाव घरकुल यादी मध्ये आले कि नाही हे तपासून घ्यायचे आहे. भारत सरकार कडून घरकुल मंजूर यादी हि ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आलेली आहे आणि हि यादी तुम्ही घरी बसल्या तपासू शकता त्यासाठी खाली दिलेली प्रक्रीर्या वाचा.

ऑनलाईन घरकुल योजना मंजूर यादी- इथे क्लिक करा

ज्या अर्जदाराने घरकुल योजना साठी अर्ज केले होते त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे तर या यादी मध्ये ज्या अर्जदाराचे नाव असेल त्या अर्जदाराला घर बांधकाम साठी भारत सरकार कडून 1 लाख 20 हजार रुपये एवढी रक्कम मिळणार आहे हि रक्कम सरळ अर्जदाराचा बँक खात्यात जमा करण्यात येईल. प्रधानमंत्री घरकुल योजना हि 01 एप्रिल 2016 पासून सुरु करण्यात आली होती आता पर्यंत या योजनेतून खूप लोकांना मदत मिळाली आहे.

भारत सरकार कडून घरकुल योजनाची मंजूर यादी जाहीर झालेली आहे त्यामुळे ज्या अर्जदारांनी अर्ज केले त्यांनी आपले नाव पहा तर इथे आपण चंद्रपूर जिल्हाची घरकुल मंजूर यादी ऑनलाईन पद्धतीने पाहणार आहोत.

Chandrapur Gharkul Manjur List Online Check

चंद्रपूर ची घरकुल मंजूर यादी पाहण्यासाठी खाली दिलेली पूर्ण माहिती वाचा आणि हि यादी घरी बसून तुमचा मोबाईल मध्ये सुद्धा पाहू शकता आणि तुम्हाला कोणतेही लोगिन करायची आवश्यकता लागणार नाही.

1. चंद्रपूर जिल्हाची घरकुल यादी पाहण्यासाठी या www.rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx संकेतस्थळावर क्लिक करा. इथे क्लिक केल्यावर तुमचा समोर एक नवीन पेज येईल.

Chandrapur Gharkul Manjur List Check 2025
चंद्रपूर जिल्हाची घरकुल मंजूर यादी

2. त्या पेज वरती तुम्हाला डाव्या बाजूने तुमची माहिती भरायची आहे जसे कि तुमचे राज्य, जिल्हा, शहर, आणि गाव, सन व योजनेचे नाव इत्यादी.

3. ज्या अर्जदारांना चंद्रपूर जिल्हाची घरकुल यादी बघायची आहे त्यांनी सर्वात आधी महाराष्ट्र हा पर्याय निवडा त्यानंतर चंद्रपूर जिल्हा निवडा आणि नंतर तुमचे शहर आणि गावाचे नाव निवडा.

4. त्या नंतर शेवटी तुम्हाला सन निवडावे लागेल त्यामध्ये २०२४-२०२५ हे सन निवडा आणि योजनेचे नाव मध्ये सर्वात पहिला पर्याय निवडा.

5. हि सर्व माहिती निवडून झाल्यावर तुम्हाला खाली एक captcha भरावा लागेल आणि मग सबमिट बटन वरती क्लिक करा. तुमचा समोर पूर्ण गावाची यादी येणार आहे त्यामध्ये ज्या अर्जदारांचे घरकुल मंजूर झाले आहेत त्यांचे नावे येणार त्यामध्ये तुमचे नाव तपासायचे आहे. असा प्रकारे आपण घरी बसून चंद्रपूर जिल्हाची घरकुल यादी पाहू शकतो.

Leave a Comment