बीड जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025) – Beed Gharkul Manjur List

बीड जिल्हातील अर्जदारांनी प्रधानमंत्री घरकुल योजनासाठी अर्ज केले होते त्यांची घरकुल मंजूर यादी सरकार द्वारे जाहीर करण्यात आली आहे. ज्या अर्जदारांनी अर्ज केले होते त्यांची घरकुल यादी आली आहे तर हि यादी संपूर्ण भारत मधून आलेल्या अर्जदारांची आहे त्यामध्ये आज आपण महाराष्ट्र बीड जिल्हाची घरकुल यादी पाहणार आहोत. Beed Gharkul Manjur List मध्ये ज्यांचे नाव आले असेल त्यांना सरकार कडून 1 लाख 20 हजार रुपये रक्कम देण्यात येणार आहे.

बीड जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025)

भारत सरकार कडून प्रधानमंत्री घरकुल योजनासाठी रक्कम हि बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. ज्या अर्जदारांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांना स्वतःचा पैसाचे घरकुल बांधकाम सुरु करायला लागेल नंतर थोड बांधकाम झाल्यावर तुमचा बँक खात्यात टप्याने पैसे जमा केले जातील. प्रधानमंत्री घरकुल योजना हि 1 एप्रिल 2016 रोजी पासून सुरु करण्यात आली आहे आणि या योजनेतून आतापर्यंत खूप नागरिकांना घरकुल मिळाले आहे.

ऑनलाईन घरकुल मंजूर यादी पहा- इथे क्लिक करा

Beed Gharkul Manjur List Check

जर तुम्ही सुद्धा महाराष्ट्र मध्ये राहत असून तुम्हाला महाराष्ट्र राज्याची घरकुल यादी पहायची असेल तर खाली संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि आज इथे तुम्हाला बीड जिल्हाची यादी सुद्धा कसी बघायची हे सांगितले आहे.

बीड मध्ये राहणाऱ्या अर्जदारांची घरकुल मंजूर यादी कसी बघावी त्यासाठी खाली प्रक्रीर्या दिलेली आहे.

1. महाराष्ट्र बीड जिल्हाची यादी पाहण्यासाठी सर्व प्रथम या www.rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx संकेतस्थळावर जायचे आहे कारण इथेच तुम्हाला सर्व राज्याची घरकुल मंजूर यादी देण्यात आलेली आहे.

2. या वेबसाईट वरती गेल्यावर तुम्हाला डाव्या बाजूने काही पर्याय निवडायचे आहेत त्यामध्ये सर्वात आधी महाराष्ट्र निवडा नंतर बीड हे निवडा आणि नंतर तुमचे शहर आणि गावाचे नाव निवडा.

Beed Gharkul Manjur List Check
Beed Gharkul Manjur List Check

3. हे सर्व निवडून झाल्यावर तुम्ही कोणत्या सन ला अर्ज केले ते निवडा तर २०२४-२०२५ हे सन निवडा कारण ज्या अर्जदारांनी २०२४ मध्ये अर्ज केले होते त्यांची यादी आलेली आहे.

4. खाली एक captcha भरावा लागेल आणि मग सबमिट वरती क्लिक करा. सबमिट झाल्यावर तुमचा समोर एक pdf मध्ये सर्व गावाची घरकुल मंजूर झालेली अर्जदारांची नावे येतील त्यात तुमचे नाव बघा. घरकुल यादी मध्ये नाव काळजीपूर्वक पहा कारण या घरकुल यादी मध्ये खूप अर्जदारांची नावे आहेत.

असा प्रकारे महाराष्ट्र बीड जिल्हाची घरकुल यादी पाहू शकता जर तुमचे नाव यादी मध्ये आलेलं असेल तर तुम्हाला घरकुल मंजूर झालेला आहे त्यासाठी पुढची प्रकीर्या करण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये जाऊन विचारावे लागेल.

1 thought on “बीड जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025) – Beed Gharkul Manjur List”

Leave a Comment