अकोला जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025) – Akola Gharkul Manjur List

नमस्कार, अकोला जिल्हाची घरकुल मंजूर यादी जाहीर करण्यात आलेली आहे. ज्या अर्जदारांनी प्रधानमंत्री आवास योजनासाठी घरकुल मिळवण्यासाठी अर्ज केले होते त्यांची यादी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आलेली आहे. अर्जदाराने स्वतःचे नाव घरकुल यादी मध्ये घरी बसून सुद्धा तपासू शकता. ज्या अर्जदाराचे नाव या घरकुल यादी मध्ये आलेले असेल त्यांना भारत सरकार कडून 1.20 लाख रुपये आर्थिक मदत मिळणार आहे.

अकोला जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025 – Gharkul Manjur Yadi

अकोला जिल्हाची प्रधानमंत्री आवास योजना किंवा प्रधानमंत्री घरकुल योजना यादी जाहीर झाली आहे. ज्या अर्जदारांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज केले होते त्यांनी आपले यादी मध्ये नाव तपासायच आहे. हि Grampanchayat Gharkul Yadi तुम्ही घरी बसून मोबाईल मध्ये बघू शकता तर यादी कसी बघायची हेच आजचा लेखामध्ये माहिती देण्यात आलेली आहे.

ऑनलाईन घरकुल मंजूर यादी पहा- इथे क्लिक करा

ज्या अर्जदारांना यादी पाहायला अडचण होत असेल तर खाली दिलेली सर्व माहिती वाचायची आहे यामध्ये तुम्ही सर्व महाराष्ट्राची घरकुल यादी बघू शकता त्यासाठी तुम्हाला लोगिन करायची आवश्यकता नाही. घरकुल योजना हि भारत सरकार द्वारा राबवण्यात आलेली योजना आहे तर या योजनेतून बेघर व गरीब कुटुंबांना घरे देण्यात येतात.

Akola Gharkul Manjur List Check

तर चला आता अकोला जिल्हाची ग्रामपंचायत घरकुल यादी कसी बघायची आणि हे तुम्ही घरीच बसून पाहू शकता. अर्जदारांनी यादी पाहण्यासाठी दिलेली माहिती पूर्ण वाचा.

1. इथे तुम्हाला अकोला जिल्हाची यादी बघायची असेल तर तुम्ही सर्व प्रथम www.rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx या संकेतस्थळावर क्लिक करायचे आहे.

2. त्यानंतर तुमचा समोर एक नवीन पेज उघड होईल त्यामध्ये डाव्या बाजून तुम्हाला “Selection Filters” अस दिसणार आहे.

3. त्यामध्ये तुम्ही सर्व प्रथम महाराष्ट्र राज्य निवडा, नंतर खाली अकोला जिल्हा निवडा, नंतर अकोला जिल्हामध्ये किती शहर आहेत ते येतील त्यामध्ये तुमचे शहर निवडा आणि खाली अकोला जिल्हाची सर्व गावे येतील त्यामध्ये तुमचे गाव निवडा.

4. त्यानंतर तुम्ही खाली सन निवडा तर त्यामध्ये २०२४-२०२५ हे निवडायचे आहे आणि मग एक captcha येईल तो भरून झाल्यावर सबमिट वरती क्लिक करा.

5. त्यानंतर ज्या अर्जदारांनी अर्ज केले होते आणि त्यांचे घरकुल मंजूर झालेली आहेत त्यांनी नावे येणार आहेत आणि हि नावे तुमचाच गावाची राहणार आहे.

6. अकोला जिल्हाची घरकुल यादी pdf मध्ये येणार आहे तर ती pdf तुमचा मोबाईल किंवा कॉम्पुटर मध्ये डाऊनलोड करून घ्या.

असा प्रकारे तुम्ही घरीच बसून तुमचा कोणत्याही राज्याची किंवा जिल्हाची यादी पाहू शकता. जर घरकुल यादी तपासतानी काही अडचांनी आल्यास तुम्ही आमचा सोबत संपर्क करा.

हे पण वाचा:

कोल्हापूर जिल्हाची घरकुल मंजूर यादी.
मुंबई शहर जिल्हाची घरकुल मंजूर यादी.

Leave a Comment