नमस्कार, आज आपण अहमदनगर जिल्हाची घरकुल मंजूर यादी मध्ये नाव कसे तपासायचे या बद्दल चर्चा करणार आहेत. घरकुल योजनासाठी अर्ज केले आहेत त्यांनी घर बसल्या आपले नाव तपासू शकतात, त्यांसाठी जी प्रक्रीर्या आम्ही सांगितली आहे तीच फोलो करा. अहमदनगर जिल्हाची घरकुल मंजूर यादी हि प्रधानमंत्री आवास योजनेची आहे.
अहमदनगर जिल्हाची घरकुल मंजूर यादी
प्रधानमंत्री आवास योजना साठी ज्या अर्जदाराने ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज केले आहे त्यांची घरकुल यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर ती यादी आपण कसा प्रकारे तपासायचे हे तुम्हाला खाली देण्यात आलेले आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज केले आहे त्यांचेच नाव या ग्रामपंचायत घरकुल योजना मध्ये दिलेले आहे.
ऑनलाईन घरकुल मंजूर यादी पहा- इथे क्लिक करा |
अहमदनगर जिल्यात राहणाऱ्या ज्या अर्जदाराने अर्ज केले आहेत त्यांनी घरकुल यादी मध्ये आपले नाव तपासायचे आहे. यादी मध्ये नाव आलेल्या अर्जदारांना घरकुल बांधकाम साठी 1 लाख 20 हजार देण्यात येणार आहे आणि हि रक्कम त्यांचा बँक खात्यात जमा होणार आहे.
Ahmednagar Gharkul Manjur List
महाराष्ट्र अहमदनगर मध्ये राहणाऱ्या उमेदवारांनी अर्ज केले असेल आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले कि नाही किंवा घरकुल मंजूर यादी मध्ये नाव आलेले आहे कि नाही हे तपासण्यासाठी खाली दिलेली पूर्ण माहिती वाचा तरच तुम्ही सुद्धा घर बसल्या तुमचे नाव यादी मध्ये तपासू शकता.
- अहमदनगर ग्रामपंचायत घरकुल मंजूर यादी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा समोर एक नवीन पेज उघड होईल त्या मध्ये तुम्ही डाव्या बाजूने महाराष्ट्र राज्य हा पर्याय निवडायचा आहे.
- त्यानंतर राज्य निवडून झाल्यावर खाली जिल्हा निवडा तर तुम्ही अहमदनगर हे पर्याय निवडावे आणि खाली अहमदनगर मध्ये कोणत्या शहरामध्ये राहता ते निवडा आणि नंतर तुमचे गावाचे नाव निवडा.
- त्यानंतर सन (२०२४-२०२५) हे निवडा आणि योजनेचे नाव सुद्धा निवडा.
- हे सर्व पर्याय निवडून झाल्यावर तुम्ही खाली सबमिट बटन वरती क्लिक करा तुमचा समोर तुमचा गावाची घरकुल यादी येईल त्या यादी मध्ये तुमचे नाव तपासा.
जर तुमचे घरकुल मंजूर यादी मध्ये नाव असेल तर तुम्ही ग्रामपंचायत मध्ये विचार तसेच जर तुमचे नाव आलेलं नसेल तरी सुद्धा तुम्ही ग्रामपंचायत मध्ये जावून पुढची प्रक्रीर्या विचायची आहे. असा प्रकारे तुम्ही घरी बसून अहमदनगर जिल्हाची घरकुल यादी पाहू शकता.
हे पण वाचा:
2 thoughts on “अहमदनगर जिल्हाची घरकुल मंजूर यादी (2024-2025) – Ahmednagar Gharkul Manjur List”