ग्रामपंचायत घरकुल यादी: नमस्कार, ज्या अर्जदाराने प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (पीएमएवाय-जी) योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने किंवा ग्रामपंचायत मधून ऑफलाईन पद्धतीने अर्ज केलेत असा अर्जदारांना खूप महत्वाची अपडेट देण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज केले होते त्यांची ग्रामपंचायत घरकुल यादी 2025 जाहीर करण्यात आलेली आहे.
ग्रामपंचायत घरकुल योजना यादी बद्दल माहिती
ग्रामपंचायत घरकुल यादी मध्ये नाव आले कि नाही हे कसे तपासायचे तर आताचा काळात तुम्ही हे सगळ घर बसल्या बघू शकता. ज्या उमेदवारांनी प्रधानमंत्री आवास योजनासाठी अर्ज केलेत आणि पात्र आहेत असाच उमेदवारांना सरकार कडून घरकुल मिळणार आहेत. जर तुमचे ग्रामपंचायत घरकुल यादी मध्ये नाव असेल तर तुम्हाला रक्कम हि 1.20 लाख ते 1.40 लाख रुपये रक्कम मिळणार आहे.
ऑनलाईन घरकुल मंजूर यादी पहा- इथे क्लिक करा |
ग्रामपंचायत घरकुल मंजूर यादी कसी तपासायची पूर्ण प्रक्रीर्या – Check Grampanchayat Gharkul Yadi 2025
Grampanchayat Gharkul Yadi तपासण्यासाठी खाली दिलेली पूर्ण माहिती वाचा आणि तीच प्रक्रीर्या तुम्ही सुद्धा नाव तापायला करायचे आहे. हि घरकुल योजना यादी तुम्ही घरी बसून तुमचा मोबाईल किंवा कॉम्पुटर वरती नाव पाहू शकता. ग्रामपंचायत घरकुल योजनेची यादी खालील प्रमाणे तपासायची आहे.
1. ज्या अर्जदाराने ऑनलाईन किंवा ऑफलाईन फोर्म (अर्ज) भरला आहे त्यांनी www.hreporting.nic.in/netiay/newreport.aspx या संकेतस्थळावर जायचे आहे.
2. त्या नंतर इथे तुम्हाला खूप पर्याय दिसणार आहेत, त्यामध्ये तुम्ही Social Audit Reports मध्ये Beneficiary details for verification याचावर क्लिक करायचे आहे.

3. त्या नंतर तुम्हाला डाव्या बाजूने Selection Filters अस दिसेल त्यामध्ये तुम्ही सर्वात आधी तुमचे राज्य (State) निवडायचे आहे त्यानंतर खाली जिल्हा निवडा, नंतर पंचायत समिती ठिकाण आणि नंतर तुमच्या गावाचे नाव आणि शेवटी सन निवडायचे आहे.

4. हि सर्व माहिती भरून झाल्यावर तुम्ही खाली एक captcha दिला आहे तो भरावा आणि सबमिट बटन वरती क्लिक करा.
5. त्यानंतर जेव्हा सबमिट होईल तेव्हा तुम्हाला त्या गावाची पूर्ण यादी दिसणार आहे त्या यादी मध्ये तुम्हाला तुमचे नाव शोधायचे आहे. जर तुमचे नाव नसेल तर समजा कि तुमचा अर्ज मंजूर झाला नाही त्यामुळे तुम्ही परत ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करावा.
6. ज्या उमेदवारांचे अर्ज मंजूर झालेत आणि त्यांचे नाव घरकुल यादी मध्ये असेल तर खालीलपणे असी यादी मध्ये नाव येणार आहे.

हे पण वाचा:
नवीन वर्षाची ग्रामपंचायत घरकुल योजना मंजूर यादी.
घरकुल योजनासाठी कागदपत्र यादी.
10 thoughts on “ग्रामपंचायत घरकुल यादी 2025 – Grampanchayat Gharkul Yadi (List)”