Pune Corporation Ladki Bahin List 2025: पुणे मधील महिलांची लाडकी बहिण यादी

Pune Corporation Ladki Bahin List: नमस्कार, महिलांचा आर्थिक आणि सामाजिक मध्ये मदत होण्यासाठी महाराष्ट्र सरकार कडून संपूर्ण महाराष्ट्र महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरु करण्यात आलेली होती. महाराष्ट्र पुणे मध्ये राहणार्‍या महिलाना आणि महाराष्ट्र मध्ये राहणार्‍या सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळाला होता. तर आज आपण पुणे मध्ये महिलांना लाडकी बहिण योजनेचे पैसे आले कि नाही हे कसे तपासायचे या बद्दल चर्चा करणार आहेत. पुणे मध्ये राहणाऱ्या महिलांनी तसेच इतर महिलांनी सुद्धा हीच प्रक्रीर्या करून पैसे तपासाचे आहेत.

पुणे मधील महिलांनी लाडकी बहिण यादी कशी तपासायची?

Pune Corporation Ladki Bahin Yadi तपासण्यासाठी सर्वात आधी महिलांनी महाराष्ट्र सरकार कडून नवीन वेबसाईट काढली त्याचावर जायचे आहे ती लिंक तुम्हाला खाली देण्यात येईल.

  • पुणे मध्ये राहणाऱ्या महिलांनी लाडकी बहिण योजनेचे पैसे तपासण्यासाठी सर्वात आधी www.ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जायचे आहे.
  • या वेबसाईट वरती जाऊन “अर्जदार लोगिन” इथे क्लिक करायचे आहे.
  • नंतर तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायला सांगितल जाईल तर ज्या वेळेस तुम्ही अर्ज भरतानी मोबाईल नंबर दिला तोच इथे टाका आणि पासवर्ड टाकून खाली एक क्याप्चा दिलेला आहे ते भरून नंतर लोगिन वरती क्लिक करा.
  • लोगिन झाल्यावर तुम्हाला तुमची भरलेली सर्व माहिती दिसणार आहे तिथेच तुम्हाला मिळालेले हफ्ते सुद्धा दिसणार आहेत.
  • असा प्रकारे तुम्ही पुणे शहरातील लाडकी बहिण योजनाचे पैसे तपासून घेऊ शकता कारण याच प्रकारे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र सरकार कडून कोणतीही लाडकी बहिण योजनेची यादी काढली जात नाही.

हे पण वाचा: लाडकी बहीण घरकुल योजना नवीन अपडेट 2025.

लाडकी बहिण योजना माहिती 2025

लाडकी बहिण योजना हि जुलै 2024 मध्ये ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात आलेली तर या योजनेसाठी महिलांना जास्त काही पात्रता नव्हते कारण ज्या महिलांचे वय 21 ते 65 वर्ष होते त्यांना या योजनेचा लाभ देण्यात आलेला आणि महिलांकडे काही कागदपत्रे सुद्धा सरकार द्वारे ऑनलाईन मागितले होते. तर ज्या महिलांचे वय आणि कागदपत्रे पात्र होते त्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे तर आता पर्यंत या योजनेचे हफ्ते एकूण 7 हफ्ते देण्यात आलेले आहेत.

लाडकी बहिण फेब्रुवारी 2025 हफ्ता कधी?

लाडकी बहिण योजनेचा फेब्रुवारी २०२५ चा हफ्ता अजून आलेला नाही परंतु फेब्रुवारीचा हफ्ता २० तरीखे नंतरच येणार आहे. दर महिन्याला महाराष्ट्र महिलांना 1500 रुपये देण्यात येते आणि खूप काही महिलांचे अर्ज मंजूर झालेत परंतु त्यांना त्यांचा खात्यात अजूनही पैसे आलेले नाहीत तर या विषयावर सरकार कडून चर्चा करण्यात येईल कारण असा खूप महिला आहेत ज्यांना या योजनेची खूप गरज आहे.

लाडकी बहिण योजनेचे अर्ज परत सुरु होईल?

महाराष्ट्र सरकार कडून हि योजना जाहीर करण्यात आली होती, तर अर्जाची सुरुवात जुलै 2024 मध्ये झालेली आणि या योजनेचे अर्ज 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात आलेले परंतु खूप साऱ्या महिला आहेत ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही कारण त्यांचा कडे कागदपत्रे नसताना त्यांना अर्ज करता आलेले नाही परंतु सरकार कडून या योजनेसाठी परत अर्ज सुरु करण्यात येईल अस वाटते.

जर लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज सुरु करण्यात आल्यावर सर्वात आधी इथे माहिती देण्यात येणार आहे त्यामुळे आमचा सोबत सोसिअल मेडिया वरती जोडा आणि नवीन नवीन अपडेट बघा.

1 thought on “Pune Corporation Ladki Bahin List 2025: पुणे मधील महिलांची लाडकी बहिण यादी”

Leave a Comment