घरकुल योजनासाठी कागदपत्र यादी : Gharkul Yojana Document List 2025

नमस्कार, आजचा लेखामध्ये आपण महाराष्ट्र घरकुल योजनेसाठी कोण कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची माहिती बघणार आहे. घरकुल योजना हि केद्र सरकार कडून जाहीर करण्यात आलेली योजना आहे तर या योजनेचा लाभ महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या महिलांना सुद्धा मिळत होते तर त्या योजनेचे नाव आवास योजना असे होते परंतु आता महाराष्ट्र राज्यात महिलांसाठी केद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून महाराष्ट्र महिलांसाठी घरकुल योजना सुरु करणार आहेत याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कडून जाहीर झालेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये महिलांना २० लाख घरे मंजूर झालेली आहेत.

घरकुल योजना हि लाडकी बहिण योजनेतून काढलेली आहे तर या घरकुल योजनेसाठी महिलांकडे कोण कोणती कागदपत्रे असायला पाहिजेत ते खाली दिलेले आहेत.

घरकुल योजना कागदपत्रे

इच्छुक आणि लाभ घेणाऱ्या महिलांकडे खाली दिलेली सर्व कागदपत्रे असायला पाहिजे तरच घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे.

  • ओळखपत्र (आधार कार्ड व पॅन कार्ड), सातबारा उतारा, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, रहिवासी दाखला रेशन कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, विज बिल, बँक पासबुक, पासपोर्ट दोन फोटो आणि ग्रामपंचायत प्रमाणपत्रइत्यादी महिलांकडे कागदपत्रे असणे गरजेचे आहे तरच त्यांना या घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे.

हे पण वाचा: Ladki Bahin Gharkul Yojana Form 2025 | लाडकी बहिण घरकुल योजना.

घरकुल योजना अनुदान रक्कम

महाराष्ट्र घरकुल योजनेतून ज्या महिलांना लाभ किंवा अर्ज मंजूर झाल्यावर त्यांना बँक खातेमध्ये पैसे किती येणार हे खाली दिलेले आहेत आणि हे पैसे फक्त घर बांधण्यासाठी देण्यात येणार आहेत त्यामुळे या पैसेचा इतर कामासाठी वापर करायचा नाही. ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना 1 लाख 20 हजार रुपये इतका अनुदान केंद्र सरकार कडून देण्यात येईल तसेच डोंगरी भागात राहणाऱ्या महिलांना 1 लाख 30 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. हि अनुदाची रक्कम तुमचा बँक खातेमध्ये जमा होतील.

घरकुल योजना लाभार्थी

  • महाराष्ट्राची रहिवासी महिला पाहिजे तरच लाभ घेवू शकते नाही तर लाभ मिळणार नाही.
  • घरकुल योजनेसाठी फक्त महिला लाभ घेवू शकतात.
  • लाभ घेण्यासाठी महिलांकडे सर्व कागदपत्रे असावीत.
  • अशीक्षिक महिलांना सुद्धा लाभ मिळणार आहे.
  • अपंग किंवा निराधार कुटुंबांनाप्रथम प्राधान्य देण्यात येईल.
  • वार्षिक उत्त्पन्न 1 लाख 20 हजार पेक्षा जास्त नसावे.

हे पण वाचा: Maharashtra Gharkul Yojana 2025 | लाडकी बहिण घरकुल योजना (महाराष्ट्र).

घरकुल योजनेसाठी अर्ज कुठे करायचा

महाराष्ट्र घरकुल योजनेसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही ग्रामपंचायत किंवा जवळच्या पंचायत समिती मध्ये जावून अर्जाचा नमुना घ्या. त्या मध्ये विचारलेली सर्व माहिती भरा आणि अर्जासोबत दिलेली सर्व कागदपत्राची झेरोक्ष जोडा आणि जमा करा. अशा प्रकारे अर्ज करायचा आहे जर तुमची माहिती बरोबर असेल आणि तुम्ही घरकुल योजना साठी पात्र असतील तर तुमचा अर्ज मंजूर होणार आहे आणि या बद्दलची माहिती तुम्हाला ग्रामपंचायत कडून किंवा पंचायत समिती अंतर्गत देण्यात येईल.