लाडकी बहिण सूर्यचूल योजना महाराष्ट्र | Free Solar Chulha Yojana 2025

लाडक्या बहिणींना आता केद्र सरकार आणि राज्य सरकार कडून सूर्यचूल योजेनेचा लाभ मिळणार आहे ज्या महिलांना सूर्यचूल योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा महिलांनी ऑनलाईन अर्ज भरायचे आहे तर या योजनेसाठी अर्ज सुरु करण्यात आलेले आहेत. या सूर्यचूल साठी कोणतीही लाईट किंवा गॅसची गरज नाही कारण हि सूर्यचूल सूर्याचा किरणावर चालणार आहे ज्या महिलांना या योजनेचा लाभ पाहिजे आहे त्यांनी खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि ऑनलाईन फोर्म भरून लाडकी बहिण सूर्यचूल योजना लाभ घ्या. आपण आपल्या घरावरती सूर्यचूल साठी पॅनल हे बसवायचे आहे कारण या सूर्यचूल चा वापर करण्यासाठी आपल्याला पॅनल ची गरज पडणार आहे.

लाडकी बहिण सूर्यचूल योजना हि महाराष्ट्र महिलांसाठी राबवण्यात आलेली आहे तर हि योजना केद्र सरकार आणि राज्य सरकार कडून इंडियन ऑइल कार्पोरेशन अंतर्गत गरजू महिलांना देण्यात येणार आहे. जर सूर्यचूल बाजारातून विकत घेतल्यावर तुम्हाला 20 हजार ये 25 हजारापर्यंत मिळते परंतु सरकार महिलांना योजनेतून फ्री देणार आहे.

लाडकी बहिण सूर्यचूल योजना महाराष्ट्र 2025 | Free Solar Chulha Yojana

सूर्यचूल वरती तुम्ही भाकरी, भाजी, जेवण आणि इतर खाद्यपदार्थ काहीही बनवू शकता तसेच तुम्हाला या योजनेतून 3 प्रकारेचे सूर्यचूल मॉडेल देण्यात येणार आहेत. तर हे मॉडेल तुम्हाला जेव्हा ऑनलाईन अर्ज करत तेव्हा हे पर्याय निवडायला लागणार आहे त्यामुळे कोणते सूर्यचूल पाहिजे ते अगोदर बघून घ्या.

1. डबल बर्नर सोलार कुक टॉप

डबल बर्नर सोलार कुक टॉप सूर्यचूल या मध्ये दोन बर्नर आहेत आणि हे दोन बर्नर लाईट वरती आणि सूर्याचा किरणावर सुद्धा चालणार आहेत त्यामुळे याला हायब्रिड असं म्हटलंय. डबल बर्नर सोलार कुक टॉप सूर्यचूल बसवण्यासाठी तुमचा घरावरती सौर ऊर्जा पॅनल बनायला लागणार आहेत. डबल बर्नर सोलार कुक टॉप हि सर्वात चांगली आहे कारण जर पावसाळ्यात ऊन कमी असल्यामुळे तुम्ही लाईट वरती सुद्धा बर्नर चा वापर करून स्वयपाक घरात बनवू शकता त्यामुळे हि खूप चांगली सूर्यचूल आहे.

Double Burner Solar Cooktop
Double Burner Solar Cooktop

2. डबल बर्नर हायब्रिड कुकटॉप

डबल बर्नर हायब्रिड कुकटॉप सूर्यचूल हे एक बर्नर लाईट वरती आणि सौर ऊर्जा वरती चालणार आहे परंतु दुसरा बर्नर फक्त सौर उर्जेवर चालेल लाईट वरती चालणार नाही. यासाठी तुम्हाला सुद्धा घरावरती सौर ऊर्जा पॅनल बसवायला लागेल. हि पण सूर्यचूल चांगली आहे परंतु तुम्हाला एक बर्नर पावसाळ्यात जास्त चालवता येणार नाही कारण पावसाळ्यामध्ये ऊन कमी असल्यामुळे एक बर्नर चा वापर कमी करता येणार आणि दुसरा बर्नर तुम्ही लाईट वरती सुच्छ चालवू शकता.

Double Burner Hybrid Cooktop
Double Burner Hybrid Cooktop

3. सिंगल बर्नर सोलार कुकट टॉप

सिंगल बर्नर सोलार कुकट टॉप सूर्यचूल मध्ये हेलाईट वरती आणि सौर ऊर्जा वरती सुद्धा चालणार आहे परंतु यामध्ये तुम्हाला एकाच बर्नर बघायला मिळणार आहे. हे डबल बर्नर सोलार कुक टॉप सारखच काम करते पण फक्त यामध्ये एकाच बर्नर देलेला आहे त्यामुळे स्वयपाक बनवायला वेळ जाणार आहे. यासाठी सुद्धा तुम्हाला सौर ऊर्जा पॅनल घरावरती बसवावे लागेल.

Single Burner Solar Cooktop
Single Burner Solar Cooktop

अशा प्रकारे लाडकी बहिण सूर्यचूल योजनेतून 3 प्रकारेचे सूर्यचूल बर्नर महिलांना देण्यात येणार आहेत.

Free Solar Chulha Yojana 2025 कागदपत्रे

ज्या महिलांना या योजनेचा लाभ पाहिजे असल्यास त्यांचाकडे खाली दिलेली कागदपत्रे असायला पाहिजेत.

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड ला लिंक मोबाइल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक खाते
  • वार्षिक उत्पन्नाचा दाखला

लाडकी बहिण सूर्यचूल योजना महाराष्ट्र 2025 अर्ज

ज्या महिलांना लाडकी बहिण सूर्यचूल योजना 2025 चा लाभ पाहिजे असेल अशा महिलांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे तर अर्जामध्ये काय काय माहिती भरावी तसेच कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत या बद्दल सर्व माहिती खाली देण्यात आलेली आहे.

लाडकी बहिण सूर्यचूल योजना माहितीइथे क्लिक करा
लाडकी बहिण सूर्यचूल योजना अर्जइथे क्लिक करा
Free Solar Chulha Yojana 2025 Form
Free Solar Chulha Yojana 2025 Form

1 thought on “लाडकी बहिण सूर्यचूल योजना महाराष्ट्र | Free Solar Chulha Yojana 2025”

Leave a Comment