Ladki Bahin Gharkul Yojana 2025 | मुख्यमंत्री लाडकी बहीण घरकुल योजना
ladkibahingharkulyojana.com या संकेतस्थळावर सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण Ladki Bahin Gharkul Yojana 2025 GR बद्दल चर्चा करणार आहोत. लाडकी बहिण योजनेचा ज्या महिलांनी लाभ घेतला आहे त्यांना केंद्र सरकार मार्फत आता मुख्यमंत्री लाडकी बहीण घरकुल योजना लागू होणार आहे. तर या लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना एकूण 13 लाख घरकुल महाराष्ट्र राज्यात गरजू महिलांना केंद्र शासनाकडून देण्यात येणार आहे तर या योजनेचा लाभ, ज्या महिलांना लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळतात किंवा लाडकी बहिण योजनेचे अर्ज मान्य झालेत अशा महिलांना लाडकी बहिण घरकुल योजना लाभ सन २०२५ मध्ये मिळणार आहे. लाडकी बहिण घरकुल योजना बद्दल संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Ladki Baahin Gharkul Yojana 2025 माहिती
नमस्कार, माझ्या लाडकी बहिण योजने मध्ये लाभ घेणाऱ्या महिलांना आता घरकुल सुद्धा देण्याच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाकडून सन डिसेंबर 2024 मध्ये त्यांनी लाडकी बहिण घरकुल योजना 2025 हि योजना घोषित केली आहे. तर या योजनाचा लाभ लाडक्या बहिणींना सन 2025 मध्ये घेण्यात येणार आहे. तर लाडकी बहिण घरकुल योजने मध्ये एकूण 13 लाख घर देण्यात आलेली आहेत आणि प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत एकूण 6.5 लाख घर महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या महिलांना देण्यात आले होते तर एकूण घरकुल एका वर्षात 20 लाख पर्यंत लाडकी बहिण घरकुल योजना अंतर्गत देण्यात येणार आहेत. लाडकी बहिण घरकुल योजनेचा अजून GR आलेला नाही काहीच दिवसामध्ये जाहीर करण्यात येईल परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमी मध्ये या योजनेची माहिती दिलेली आहे त्यामुळे या महाराष्ट्र घरकुल योजना सन 2025 मध्ये महिलांना लाभ घेता येईल.
योजनेचे नाव | लाडकी बहिण घरकुल योजना 2025 |
योजनेचा विभाग | केंद्र सरकार आणि राज्य सरकार |
योजनेची माहिती | डिसेंबर 2024 |
लाभार्थी | फक्त महाराष्ट्रातील महिला (पुरुषांसाठी हि योजना नाही) |
एकूण घरे | 13 लाख |
अनुदान | 1 लाख 20 हजार ते 2 लाख 30 हजार (नवीन GR आलेला नाही) |
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना थोडक्यात माहिती
Ladki Bahin Yojana- लाडकी बहिण हि एक महाराष्ट्र राज्यतील महिलांसाठी योजना सन 2024 मध्ये काढण्यात आली होती. या योजनेचा लाभ महाराष्ट्र महिलांना होत होता आणि आता सुद्धा या लाडकी बहिण योजनेचा लाभ होतो. तर प्रत्येक पात्र महिलांना दर महिना 1,500 देण्यात येते. तर लाडकी बहिण योजना हि दिनांक 01 जुलै 2024 रोजी पासून सुरु करण्यात आली होती आणि हि योजना एकनाथ शिंदे यांनी सर्व महाराष्ट्रातील गरीब महिलांना मदत होण्यासाठी योजना काढली होती. तसेच या योजनेसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरण्यात आले होते आणि आता ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात बंद केले आहेत तर अर्जाची शेवटची दिनांक हि 15 ऑक्टोबर 2024 रोजी होती. सर्व महिलांना सारखेच पैसे देण्यात आलेले आहेत आणि सन 2025 मध्ये आता सर्व मान्य झालेल्या महिलांना लाडकी बहिण योजनेतून 2,100 रुपये महिना मिळणार असे महाराष्ट्र सरकार कडून सांगण्यात आलेले आहे.
योजनेचे नाव | लाडकी बहिण योजना |
योजनेचा प्रकार | हि योजना सरकारी आहे |
अर्ज पद्धत | ऑनलाईन आणि ऑफलाईन |
योजनेची सुरुवात दिनांक | 01 जुलै 2024 |
योजनेची अंतिम दिनांक | 15 ऑक्टोबर 2025 |
वयाची अट | 21 वर्ष ते 65 वर्ष |
योजनेतून मिळणारी रक्कम | दर महिना 1,500 आणि सन 2025 पासून 2,100 मिळणार आहेत |
वार्षिक उत्पन्न | 2.5 पेक्षा कमी पाहिजे |
मोफत सिलेंडर | वर्षाला 3 सिलेंडर मोफत |
कागदपत्रे | रहिवासी प्रमाणपत्र, जन्माच्या दाखला, राशन कार्ड, मतदान कार्ड, बँकेच्या पासबुक इत्यादी |
मुख्यमंत्री लाडकी बहीण घरकुल योजना अनुदान
लाडकी बहिण घरकुल योजना हि केद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार मिळून महाराष्ट्रातील महिलांसाठी या योजनेची सुरुवात केली आहे. तर नवीन वर्षाला म्हणजे २०२५ ला प्रत्येक महाराष्ट्रातील महिलांना लाडकी बहिण योजनेचे पैसे 1500 रुपये मिळणार आहेत त्याचबरोबर या वर्ष 13 लाख लाडकी बहिण योजनेतून घरकुल मंजूर करण्यात आले आहेत. तर या घरकुल बांधण्यासाठी महिलांना किती अनुदान देण्यात येणार आहे या बद्दल माहिती खाली आहे. लाडकी बहिण घरकुल योजना २०२५ या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र महिलांसाठी आहे त्यामुळे ज्या महिलांना लाडकी बहिण योजनाचे पैसे मिळतात किंवा लाडकी बहिण योजनेचे अर्ज मान्य झालेत अशा महिलांना हि योजना लागू करण्यात आली आहे.
भाग | घरकुलाचे रक्कम |
ग्रामीण विभाग | 1 लाख 20 हजार |
डोंगरी विभाग | 1 लाख 30 हजार |
लाडकी बहीण घरकुल योजना 2025 पात्रता
लाडकी बहीण घरकुल योजनेसाठी ज्या महिलांना या योजनेमध्ये भाग घ्यायचा आहे त्यासाठी या योजनेमध्ये काही पात्रता लागणार आहे. लाडकी बहिण योजनेमध्ये ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आणि त्यांना पैसे मिळतात अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच हि योजना महाराष्ट्र महिलांसाठीच आहे. या योजनेमध्ये कोणती महिला पात्र आहेत आणि अपात्र आहे त्याबद्दल माहिती खाली तपासा.
- महिला हि महाराष्ट्र राज्यातील राहवासी असावी.
- ज्या महिला लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतात त्यांना या योजनेतून घरकुल मिळणार आहे.
- वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख पर्यंत नसावे.
- महिलांचे वय हे 21 वर्ष ते 65 वर्ष या दरम्यान असायला पाहिजे.
- ज्या महिला मुख्यमंत्री लखपति दीदी बचत गट योजनेमध्ये वार्षिक उत्पन्न 1 लाख पर्यंत पाहिजे तरच त्यांना या लाडकी बहिण घरकुल योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- ज्यांचा महिलांचा नावाने टेलिफोन आहे त्यांना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे.
- ज्या महिलांचा नावाने दोन चाकी वाहन असेल तरी सुद्धा घरकुल योजनेचा लाभ मिळेल.
- ज्या महिला 15 हजार रुपये महिना काम करून कमावत असेल तरी तुम्हाला लाडकी बहिण घरकुल योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- महिलांचा 2.5 एकर ते 5 एकर सिंचनाखाली जमीन नावावर असेल त्यांना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
Ladki Baahin Gharkul Yojana 2025 Documents
लाडकी बहिण घरकुल योजनेसाठी आवश्यक लागणारी कागदपत्रेची यादी खाली मिळून जाईल. ज्या महिलांकडे हि सर्व कागदपत्रे असतील त्यांना काही चिंता करायची गरज नाही जेव्हा पासून हि योजना सुरु होईल तेव्हा तुम्ही या योजनेसाठी ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडू शकता.
- सातबारा उतारा
- जातीचे प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- निवडणूक ओळखपत्र
- विद्युत बिल
- बँकेची एक पासबुक
Maharashtra Ladki Bahin Gharkul Yojana 2025 Apply
लाडकी बहिण घरकुल योजनेसाठी महिलांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायला लागणार आहे कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार कडून ऑनलाईन अर्ज करण्याची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने तुमचा जवळच्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती मध्ये जावून अर्ज करायला लागणार आहे. अर्ज करण्यासाठी खाली दिलेली माहिती वाचून घ्या.
- महिलांनी सर्वात अगोदर लाडकी बहिण घरकुल योजनासाठी लागणारी सर्व कागदपत्रे जमा करायची आहे.
- त्यानंतर ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती मध्ये जाऊन अर्ज घ्यायचा आहे.
- अर्ज घेतल्या नंतर अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून नंतर अर्जा सोबत सर्व कागदपत्रे जोडा.
- आणि ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती मध्ये जावून जमा करा.
- नंतरची प्रक्रीर्या तुम्हाला अर्ज जमा केल्या नंतर कळवण्यात येईल आणि हि माहिती पंचात समिती किंवा ग्रामोंचायत मधून मिळेल.
अशा प्रकारे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने लाडकी बहिण आवास योजनेसाठी अर्ज करू शकता. लाडकी बहिण घरकुल योजना यालाच मुख्यमंत्री आवास घरकुल योजना असे सुद्धा म्हणतात.